मंगळवार, जून 22

Tag: आरोग्य

तोंड आलंय मग हे घरगुती सोपे उपाय करून बघा ..

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामपोट साफ न होणे, शरीरातील पोषणाची कमतरता, तोंडाची अस्वच्छता,झोप पुरेशी न होणे या कारणामुळे आपल्याला तोंड येणे किंवा तोंडामध्ये अल्सर या प्रकारचे आजार होतात तोंड येणे म्हणजे तोंडामध्ये लाल चट्टे पडणे तसेच हे चड्डी खूप दुखतात आणि त्याच्या वेदना असह्य असतात यावर ज्येष्ठमध अधिक प्रभावी असे औषध आहे ज्येष्ठमधा मध्ये anti inflammatory प्रॉपर्टीज असतात त्यामुळे सूज उतरते आणि चट्टे लवकर बरे होतात ज्येष्ठमधाचे चूर्ण गरम दुधातून दिवसात तीन वेळा घेतल्याने तोंडाचा अल्सर बरा होण्यास मदत होते तसेच ज्येष्ठमधाचे चूर्ण मध्ये मध मिसळून ते रात्रभर तोंडाला लावून ठेवल्यास चट्टयांची जळजळ कमी होऊन आपल्याला बरे वाटते.  जर सारखं तोंड येत असेल तर मेथीचे दाणे यावर उपयुक्त ठरते मेथी घालून उकळलेल्या पाण्याने दिवसातून तीन-चार वेळा गुळण्या केल्याने आराम मिळतो हा काढा पिल्य...

हे आहेत लवंग खाण्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे

Health
एक नैसर्गिक सोपे औषध लवंग  सर्दी खोकला, मलेरिया टायफाईड, टीबी , इन्फ्लूएंजा, बर्ड फ्यु, स्वाईन फ्लू आणि आत्ताचे लेटेस्ट संसर्गजन्य रोग कोरोना हे संसर्गजन्य आजार आहेत यासारख्या अनेक संसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी लवंग हा एक नैसर्गिक सोपा उपाय आहे संसर्गजन्य रोग हे सुरुवातीला आपल्या ज्ञानेंद्रियाना ताब्यात घेतात त्यात नाक, कान, घसा, डोळे,मेंदू, तसेच त्वचा माणसाला परिस्थितीचे ज्ञान करून देणारे अवयवच प्रथम रोगजंतू ताब्यात घेतं आणि नंतर ते रक्तात मिसळून संपूर्ण शरीरात जातात आणि चांगला माणूस रोगग्रस्त होतो.   मग माणसाला एक अशी वस्तू हवी असते ती जी फक्ततोंडात ठेवली असता कान-नाक-घसा काम आणि मेंदू रोग जंतूंपासून या अवयवांना नियंत्रण मिळवणे शक्य होईल.  लवंग ही औषधीयुक्त एंटीऑक्सीडेंट गुणधर्माची असते. तसेच लवंग ही एक नैसर्गिक अँटिबायोटिक ही आहे  लवंग तोंडात धरले अस...