Tag: आयुष मंत्रालय

कोरोना पासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सूचवलेला या सूचना

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना व्हायरसचा धोका दिवस दिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ होत चाललेली आहे. कोरोना चा धोका टाळण्यासाठी आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवणे अधिक महत्त्वाचे ठरते. navodayatimes.in यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि या विषाणू पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आणि काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. सेल्फकेअर गाईडलाईन्स म्हणजे स्वतःची काळजी घेण्या बाबत आयुष मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तसेच वेगवेगळ्या आजारांपासून आणि श्वास संबंधी रोगांपासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरसमज लोकांना होऊ नये किंवा त्यांच्या मध्ये कुठ...