शुक्रवार, जून 25

Tag: अन्नपुर्ण

या मंदिरातील मुर्त्या चमत्कारिक रित्या एकमेकांना बोलतात

Tourism
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम भारतात विविध ठिकाणी विविध आचार, विचार, धर्म, संस्कृति आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध ठिकाणी देवदेवतांची पूजा केली जाते. त्या ठिकाणचे वेगळे महत्व असते त्यांची एक वेगळी ओळख असते आज आपण आशाच एका मंदीरा बद्दल जाणून घेणार आहोत जे ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल.  एक प्रसिद्ध आणि चमत्कारी मंदीराबद्दल बोलत आहोत हे मंदिर बिहार मधील बस्तर येथे राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरी मंदिर या नावाने ओळखले जाते. हे मंदिर तंत्र साधनासाठी ही ओळखले जाते.   Raj rajeswari tripura sundari असे म्हणतात की येथे कोणी नसताना ही आवाज एकू येतात. याला अंध विश्वास म्हणावा की दैवी चमत्कार गोष्ट खरी आहे येथे साधना करणाऱ्या प्रतेक साधकाची मनोकामना पुर्ण होते. येथे रात्र रात्र साधक साधना करत बसतात. या मंदिरात मुख्य राज राजेश्वरी त्रि...