राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागात भरती २०२०
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत विविध पदभरती एकूण ६५ जागांसाठी मुलाखती घेण्याचे ठरवले आहे, इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून थेट मुलाखती साठी दिनांक ६ जुलै २०२० रोजी पुढील पत्त्यावर ती मुलाखती साठी जावे. पदांच्या ६५ जागा : फिजीशियन, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ आणि ईसीजी तंत्रज्ञ मुलाखतीसाठी पत्ता: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. मुलाखतीची तारीख: ६ जुलै 2020… Read More »