Sweet Argument With Granny a Funny Marathi Video

119 views
Sweet Argument With Granny

Sweet Argument With Granny रोज आपण लहान मुलांशी बोललो तरी आपला दिवस चांगला जातो.

त्यातल्या त्यात लहान मुल बोलायला शिकत असेल त्यासोबत बोलल्यानंतर वेगळ्याच परमानंद मिळतो. 

नात्याबद्दल सांगताना आजी आणि नातू यांचे एक दृढ नाते असते.  उतारवयात सगळ्यात जवळचा मित्र किंवा मैत्रीण म्हणजे नातू किंवा नात असते. 

आज आम्ही अशाच एका व्हिडिओ बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  जो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होता आहे. 

या व्हिडिओ मध्ये आजी आपल्या छोट्या नातवाला मजेशीर भांडत आहे आणि नातू सुद्धा त्याच्या बोबड्या भाषेमध्ये आजीला भांडत आहे.

त्या निरागस लहान बाळाचे शब्द कोणालाही कळणार नाही पण त्याचे हावभाव बघितल्यानंतर तुम्ही सर्व काही समजून जाल. 

मुलं म्हणजे देवाघरची फुलं या उक्तीप्रमाणे लहान बोबडे बोलणारे मूल आपल्याला एका फुला सारखे वाटत असते. 

हे देखील पहा आता चोर सापडला मजेदार विडिओ

आपण त्या लहान बाळाला नेहमी गोंजारत असतो

तर चला पाहूयात आजी आणि नातवाचे गोड भांडण

Sweet Argument With Granny a Funny ...
Sweet Argument With Granny a Funny Marathi Video

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment