सतत सेल्फी काढण्याचे त्वचे वरील हे आहेत गंभीर परिणाम

आज-काल सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत, आणि स्मार्टफोन म्हटल की त्यामध्ये कॅमेरा हा आलाच, आपल्याकडे आता तीन कॅमेरे चे फोन तर सर्रास आहेतच. आणि म्हणून या कॉलिटी उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे सेल्फी फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरता येणार नाही. सध्या जरी फॅशन वाटत असली तरी हीच सेल्फी आपले वयोमान कमी करण्यास घातक ठरत आहे. जर तुम्ही याची कारणे ऐकाल तर तुम्ही सेल्फी काढणे बंद कराल. 

तर चला जाणून घेऊयात सेल्फी काढण्याचे तत्वचेवरील साइड इफेक्ट

सेल्फी काढताना रेडिएशनचा धोका
त्वचारोग तज्ञ मानतात सेल्फी काढताना कॅमेऱ्यातून पडणारा निळा प्रकाश आणि इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असते, त्या दौरान मोबाईल मधून निघणारे रेडिएशन सन स्क्रीन सुद्धा रोखू शकत नाही, त्यामुळे आपली त्वचा खराब होते. 

वेळेच्या अगोदर येतील चेहऱ्यावर सुरकुत्या
सततच्या सेल्फी मुळे आपल्या त्वचेला त्याचा भार सोसावा लागतो आणि त्यामुळे आपल्या आपले वय लवकरच वाढत आहे असे जाणवते. आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, त्यामुळे आपले वय झाले की काय असे जाणवते. 

सेल्फी काढताना कॅमेऱ्यातून निघणारे रेडिएशन आपल्या त्वचेच्या डीएनए वर परिणाम करते, त्यामुळे शरीराची त्वचा रिपेअर करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. त्यामुळे कुठलेही सन स्क्रीन त्यावर परिणाम होऊ शकत नाही. जेवढ्या आपण सेल्फी घेऊ तेवढी तुमची त्वचा खराब होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.