Ragpicker Talking in Fluent English | Cecilia Margaret

181 views
ecilia Margaret Lawrence

Ragpicker Talking in Fluent English सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक कचरा गोळा करणारी वृद्ध महिला ecilia Margaret Lawrence फाड फाड इंग्रजी बोलताना दिसत आहे. 

ती स्त्री गरीब आणि एकटी दिसते पण जेव्हा ती बोलू लागते तेव्हा तीचांगल्या चांगल्याची बोलती बंद करते.

वास्तविक शचिना हेगर नावाच्या महिलेने तिच्या इन्स्टाग्रामवर या महिलेविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहताच व्हायरल झाला.

सेसिलिया मार्गारेट लॉरेन्स Cecilia Margaret Lawrence असे या वृद्ध महिलेचे नाव आहे हा व्हिडिओ बंगळुरूचा आहे.

जिथे ही वृद्ध महिला सदाशिवनगर परिसरात कचरा उचलण्याचे काम करते ती सांगते की तिने 7 वर्षे जपानमध्ये काम केले आहे.

Ragpicker Talking in Fluent English
Ragpicker Talking in Fluent English

तिने तिचे नाव सेसिलिया मार्गारेट लॉरेन्स असे आहे.

हे हि बघा Woman Standing at the top of Burj Khalifa | Burj Khalifa ad

बोलत असताना ती मध्येच गाणी गाऊ लागते एवढेच नाही तर तिने सांगितले की ती एक कलाकार आहे आणि तिने आधी मॉडेलिंग देखील केले आहे.

सध्या येथे कचरा गोळा करण्याचे काम करते.

Related Posts

Leave a Comment