मंगळवार, जून 22

हे विष पोटॅशियम सायनाइड पेक्षा ही जालीम आणि घातक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

भारत हा शेतीप्रधान देश आहे, शेती करण्यासाठी पिकांवर विविध प्रकारचे विषारी औषध फवारण्यात येतात, म्हणतात शेतीमध्ये फवारायचे औषध हे खूप विषारी असते, या पेक्षाही विषारी अनेक गोष्टी जगामध्ये आहेत, आज आम्ही अशाच एका अतिशय धोकादायक विषयाची माहिती सांगणार आहोत

पोलोनियम-210

जगामध्ये सर्वात धोकादायक विष कोणते असा प्रश्न विचारल्यास तुम्ही पोटॅशियम सायनाइड चे नाव घेता, जगामध्ये सर्वात धोकादायक विषाचा शोध लागलेला आहे, सर्वात धोकादायक विष पोटॅशियम सायनेट नसून पोलोनियम-210 हे आहे, शोध कर्त्या त्याचा दावा आहे की हे सर्वात जालिम विष आहे. पोलोनियम-210 च्या एका ग्राम मध्ये हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो.

पोलोनियम-210 हे एक किरणोत्सर्गी म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ आहे. पोलोनियम-210 मधून निघणारे किरणोत्सर्ग मानवी शरीरा मधील डी एन ए आणि रोगप्रतिकार शक्ती काही क्षणात नष्ट करते. रेडिओ ॲक्टिव्ह या महिला शास्त्रज्ञांनी 1858 मध्ये या पोलोनियम-210 विषाचा शोध लावला मेरी क्वेरी नोबेल पुरस्कार विजेत्या होत्या, आणि भौतिक आणि रसायन शास्त्र मध्ये नोबेल पुरस्कार पटकावला आहे. सुरुवातीला या विषाचे नाव रेडियम यफ असं ठेवण्यात आलं होतं मात्र ते बदलून पोलियम 210 असा ठेवण्यात आल. जर पोलोनियम-210 चा एक कण शरीरात गेल्यास मानवाचा मृत्यू हा निश्चित असतो, सुरुवातीला त्याचे केस गळू लागतात आणि त्याचा त्वरित मृत्यू होतो. 

याची तुलना हाइड्रोजन साइनाइड शी केल्यास ते  250 अरब गुना अधिक घातक आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.