Painted Hills of Oregon शिंपल्याच्या आकाराचे एक कुतुहल

Painted Hills of Oregon पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वीवर खूप आश्चर्यकारक ठिकाण आहे. जगातील सात आश्चर्य त्यामध्ये काही मानवनिर्मित आहे तर काही निसर्गनिर्मित आहेत.

पण काही ठिकाण बघितल्यानंतर असं वाटतं किते निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत.

जगामध्ये खूप सारे  कुतूहलाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये फळे-फुले, जमीन, टेकड्या पर्वत, नदी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 

काही ठिकाणी भूकंपामुळे तर काही ठिकाणी महापुरामुळे निर्माण झालेले आहेत.  भूकंपामुळे समुद्राच्या मधोमध काही बेटांची निर्मिती झाली.

तर काही ठिकाणी नदीच्या पुरामुळे निर्माण झाले. 

भारतामध्ये काही मानवनिर्मित  कुतूहलाच्या वास्तु आणि मंदिरे आहेत. 

त्यामध्ये  आग्र्याचा ताजमहाल,  पुरीचे जगन्नाथ मंदिर, दक्षिण भारतातील हम्पी मंदिर इत्यादी कुतुहलाचे विषय आहेत. 

जगामध्ये सुद्धा खूप खूप कुतूहलाच्या वास्तू आहेत.

त्यामध्ये पिसाचा झुकता मनोरा, आग्र्याचा ताजमहाल, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, आयफेल टॉवर,  इजिप्तमधील गिझाचा पिरॅमिड,इटली मधल्या रोम येथील  कोल्याझियम इत्यादींचा आश्चर्यांमध्ये समावेश होतो. 

Painted Hills of Oregon

आज आपण अशाच आश्चर्य बद्दल ऐकणार आहोत. अमेरिका स्थित चौदा किलोमीटर लांब ओरेगोन च्या वायव्य दिशेस आहे.

त्या जागेचे नाव म्हणजे पेंटेड हिल्स होय. Painted Hills of Oregon हे आश्चर्य पूर्ण निसर्गनिर्मित आहे. नदीच्या प्रवाह  मुळे या  पेंटेड हिल्स चे थर एकमेकावर आल्यामुळे हे रंग बिरंगी आणि मनमोहक दिसतात.

आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव

बऱ्याच वैज्ञानिकांचा दावा आहे याची निर्मिती 3500000 वर्षांपूर्वी झाली आहे.

नदीच्या जोरदार प्रवाहामुळे या हिल्स ला शिंपल्या सारखा आकार निर्माण झाला.

हे पेंटेड हिल्स ठिकाण पर्यटकांसाठी वर्षभर खुले असतील पण पर्यटकांसाठी खूप अटी लादल्या गेलेल्या आहेत.

पर्यटकांना  बांधलेल्या रस्त्यावरूनच चालावे लागते,  पर्यटक इतरत्र फिरू शकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.