why tears come while cutting onion कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते?
why tears come while cutting onion? कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते. कांद्या शिवाय एकही पदार्थ बनवू शकत नाही. रोजच्या वापरातील कांदा आणि महिलांचा अगदी जवळचा पदार्थ आहे.पण सर्वाना नेहमी प्रश्न पडतो की कांदा कापताना डोळ्यात पाणी का येते?त्याच बरोबर डोळ्यांची जळजळ का होते? कांदा तर चवीला तखट पण नसतो. उलट मिरची हा पदार्थ तिखट असतो. पण त्या… Read More »