Gisborne Airport Runway विमानालाही रेल्वे जाण्याची वाट द्यावी लागते.
Gisborne Airport Runway सर्व म्हणतात जग गोल आहे पण या जगात खूप विचित्र गोष्टी अस्तित्वात आहे.आणि घडत पण असतात, आज तुम्हाला त्यातल्या एक प्रकाराबद्दल सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे खूप आश्चर्यकारक आहे. आपल्यामध्ये कित्येकजण विमानात बसण्याचे स्वप्न बाळगून असतात कारण विमान हे आपल्याला हवेमध्ये उडते आणि कमी वेळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. Gisborne Airport Runway आतापर्यंत… Read More »