मंगळवार, जून 22

या अधिकृत वेबसाइट वर बारावी चा निकाल जाहीर होणार

ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती वेळ आली आहे. विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागून राहिले होते, अशा बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ती उद्या दिनांक १६ /७ /२०२० रोज गुरुवार या दिवशी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आली आहे, बारावीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी परिपत्रक काढून माहिती दिली.

तरी सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटवर जाऊन आपला निकाल या वेबसाईटवर पहावा

निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाइट Official HSC Result website

http://mahresult.nic.in/

http://www.hscresult.mkcl.org/

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.