Entertainment

NSD Students in Bollywood नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे विद्यार्थी

NSD Students in Bollywood

NSD Students in Bollywood भारतामध्ये हिंदी  चित्रपटांचे वेड हे खेड्यापासून ते शहरापर्यंत अबालवृद्धांना आहे.  पण यामध्ये काम करणारे बरेच  कलाकार हे कुठल्या ना कुठल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे घेतलेले असतात.  एका अशाच इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेल्या कलाकारांचे आमच्याकडे खूप जुने फोटो आलेले आहेत.

हे फोटो तुम्ही पाहिल्यास तुम्हा तुम्हाला खूप  आश्चर्य वाटेल.

Deool Band 2 ची घोषणा झाली हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार

हे फोटो आहेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील रंगभूमी गाजलेल्या नामांकित कलाकारांची,  ते आज यशाच्या शिखरावर आहेत.

1980 झाली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून शिक्षण पूर्ण करून बाहेर  पडले. जुन्या दिवसांना उजाळा देण्यासाठी हे फोटो प्रसारित केलेत.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे विद्यार्थी

अनुपम खेर

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
अनुपम खेर

निना गुप्ता

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
निना गुप्ता

पंकज कपूर

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
पंकज कपूर

सुश्मिता मुखर्जी

सुश्मिता मुखर्जी

सतीश कौशिक

सतीश कौशिक

अनू कपूर

NSD Students in Bollywood
अनू कपूर

आलोक नाथ

NSD Students in Bollywood
आलोक नाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button