आगरा ताजमहल चे हे रहस्य तुम्हाला माहीत आहे ?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आपल्याला माहीतच आहे की ताजमहाल शाह जहाँ ने मुमताज साठी बनवला होता पण याच ताजमहलचे खूप मोठे रहस्य आहेत जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ताजमहलची ऊंची 50 फुट बनवलेली आहे. आज जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल असे म्हणतात की ताजमहल १६३२ बनवायला चालू केले आणि ते १६५३ मध्ये पूर्ण झाले. संशोधकांनी यावर खूप संशोधन केले असता त्यांच्या असे लक्षात आले की ताज महल मध्ये हजारो पेक्षाही जास्त खोल्या आहेत तसेच ताजमहल हे जेवढे वर पर्यंत उंच बांधले गेले आहे तेवढे ते खाली देखील बांधलेले आहे ज्या काळात ताजमहाल बांधले गेले होते त्या काळा मध्ये किल्ल्यांना बाहेर जाण्यासाठी जशी दरवाजे असतं तसेच दरवाजा ताजमहलाही बांधला गेला होता परंतु त्यां रस्त्यांना यांच्या काळातच बंद करून टाकले होते. 

ताजमहाल चे रंग बदलतात

आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की ताजमहल चे पण रंग बदलतात. दिवसाच्या तीन प्रहर मध्ये ताजमहल आपला रंग बदलतो सकाळी तो गुलाबी दिसतो तर दुपारी पांढरा दिसतो आणि रात्री तो सोनेरी दिसतो. असेही म्हणणे आहे की त्यावेळेस ताज महल बांधतांना काही आत्मा कारागिरांना भीती दाखवून पाठवत होते, शाह जहाँ नि त्या प्रेतात्मानं  घालवण्यासाठी आपल्या चार भावांना कोण्यात बसून. नमाज पठन करायला लावले होते होते मग त्यानंतरच ताजमहल चे काम सुरू करण्यात आले. म्हणतात की ताजंहलचा बाजूला असलेले चार मिनार तेथे आहेत तोपर्यंत ताजमहल ला काही होणार नाही. तिथल्या स्थानिक लोकांचं असंही म्हणणं आहे की अगोदर तिथे हिंदू मंदिर होते ज्याचं नाव तेजोमहालय होते आणि नंतर तिथे ताजमहाल बांधले गेले परंतु अजूनही याच्या बद्दल सत्य कोणालाही माहिती नाहीये. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कुतुबमिनार खूप उंच आहे पण पाहायला गेलं तर ताजमहल ही त्या पेक्षा उंच आहे. 

अशा काही गोष्टी ज्या साबित करतील की ताजमहल च्या ठिकाणी एक शिव मंदिर तेजोमहालय होते  

मुमताज चा मृत्यू १६३१ साली झाला आणि ताजमहाल हे १६३२ मध्ये चालू झाले मग तिचे शव ताजमहाल मध्ये कसे दफन करण्यात आले कब्र ला फारसी आणि उर्दूमध्ये मकबरा म्हणतात म्हणतात यासाठी शाह जहाँ मुमताज साठी महेल बांधायचे झालं तर त्यांनी त्याचं नाव मुमताज का मखबरा असे नाव दिले असते, मग ताज महल असे का नाव दिले ?
कारण भारतात आनेकांनी बांधलेल्या कब्री आहेत पण त्यांचे नाव बिवी का मुकबरा, अकबर टॉम्ब, हुमायूँ का मकबरा म्हणतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.