John Kennedy Cause of Death ५० वर्षानंतरी ही राष्ट्रपती च्या हत्तेचे गूढ उकलले नाही .

278 views
John Kennedy Cause of Death

John Kennedy Cause of Death खून दरोडे भ्रष्टाचार अत्याचार हे फक्त आपल्या देशात घडत नाहीत,  ते विकसनशील व अविकसित देशांमध्ये सुद्धा घडतात.

स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी खूप मोठ्या व्यक्ती हे घडवून आणत असतात. पण यामध्ये निष्पाप जीवांचा बळी दिला जातो.

अशाच काही घटना आहेत जे की न्यायव्यवस्था आणि पोलिस यंत्रणेला सुद्धा सूत्रधारा चा थांगपत्ता लागलेला नाही.

पण यासाठी कधी तपास यंत्रणा जबाबदार असतात तर कधी पडद्यामागील लोक असतात.

John Kennedy Cause of Death

आज आपण अशाच एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ही घटना अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हत्येची आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांची हत्या 1963 अमेरिकेतच झाली, या हत्येचे गूढ उकलले नाही.

जॉन एफ केनेडी हे तेथील निवडक राष्ट्रपती मधली एक  होते,त्यांनी कमी काळात अमेरिकेतील राजकारणावर महारत हासील केले होते.

ते खूप प्रसिद्ध राष्ट्रपती पैकी एक राष्ट्रपती होते.पण त्यांची प्रसिद्धी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, काही समाजकंटकांनी 22 नोव्हेंबर 1963 रोजी जॉन एफ केनेडी यांची गोळ्या झाडून हत्या केली.

हत्या झाली त्यावेळी ते एका प्रचार भेच्या दौर्‍यावर होते.

या पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता

ही घटना होऊन पन्नास वर्षे उलटली तरीही या घटनेचा उलगडा अजून झालेला नाही.

यामध्ये काही थेअरी मांडल्या गेल्यात,  त्यामध्ये एक म्हणजे रशियातील गुप्तचर एजन्सी के बी जीअसल्याचे सांगण्यात आले.

एका बलाढ्य अशा देशाच्या राष्ट्रपतींची दिवसाढवळ्या हत्या केली गेली आणि पन्नास वर्षांनंतरही जॉन एफ केनेडी हत्येचा उलगडा झालेला नाही.

हे काम मोठ्या तपास यंत्रणेचे अपयश आहे

Related Posts

1 comment

Bhagwat 02/06/2020 - 11:41 pm

It’s a very nice information

Reply

Leave a Comment