Jobs

Indian Navy Tradesman Job भारतीय नौदल भारती 2021

Indian Navy Tradesman Job Online Application 2021

भारतीय नौदल भारती 2021 भारतीय नौदलात तर्फे प्रसिद्ध झालेल्या जाहिराती नुसार, ट्रेडमॅन मॅटेच्या पदासाठी एकूण 1159  भरावयाच्या आहेत. या सर्व जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२१ असून,  इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. 

लॉकडाउन मध्ये नौकरी गेलेल्यांस तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार

भारतीय नौदल भारती 2021

पदाचे नाव: – ट्रेडमॅन मॅटे

पद संख्या: – 1159 जागा

शैक्षणिक पात्रता: – 10th Pass with ITI

वयोमर्यादा:- 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  – 7 मार्च 2021अधिकृत वेबसाईट:  www.indiannavy.nic.in

Indian Navy Tradesman Job Online Application 2021

मूळ जाहिरात येते बघावी : https://drive.google.com/file/d/1X3kOyPBlVpEfuMKLwYH9mJdEYpW3jjR9/view?usp=sharing

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button