या दिवशी दहावी आणि बारावी चा निकाल लागणार

Published Categorized as Event

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ आणि त्या महिन्याची तारीख जर कळली तर आपल्याला उत्सुकता लागलेली असते, असंच काही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा झालेल आहे. आणि त्या या कोरोंना महामारी चा भर पडलेला आहे. त्यामुळे वाद विवाद आणि नंतर शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, पण आता शिक्षण विभागाचे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, आणि त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा निर्णय घेण्यात आला.

सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती दहावी आणि बारावीच्या निकालाची, आणि आता त्यावरील महत्वाची बातमी आलेली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लागणार. शिक्षण विभागाची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडली या बैठकीत ही माहिती सादर करण्यात आली आहे.

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.