How to Control Hair Fall या सोप्या पद्धती वापरल्या तर नक्की तुमचे केस गळणे थांबवू शकता

by Geeta P
269 views
How to Control Hair Fall

How to Control Hair Fall दैनंदिन जीवनात केसांच्या समस्या वाढतात आहेत.

कारण अपुरे पोषण, प्रदूषण, अयोग्य जीवनपद्धती तसेच

अयोग्य आहार त्यामुळे सर्वच शरीरावर त्याचा परिणाम होतो तसाच तो केसांवरही होतो.

त्यामुळे केस गळणे, केस अकाली पांढरे होणे ,

केसांचे पोषण जाणे, केसांमध्ये कोंडा होणे

या समस्या महिलांमध्ये व त्या पुरुषांमध्ये देखील आढळतात.

केस हे आपले सौंदर्य वाढवत असते त्यामुळे सर्वांनाच केस लांबसडक व ते काळेभोर असावेत असे वाटते.

त्यासाठी आज आम्ही आपल्यासाठी केसांच्या समस्यांवर घरगुती आणि खूप फायदेशीर.

तसेच खूप सोप्या वस्तू पासून योग्य फायदे होणारे उपाय आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

How to Control Hair Fall
How to Control Hair Fall

How to Control Hair Fall

कांदा हा केसांसाठी एक उपयुक्त घटक आहे कांद्यामध्ये सल्फर असते.

ते केसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्याची काम करते.

तसेच कांद्या मधील अँटी अक्सिडेंट मुळे केस लवकर काळे होत नाहीत. 

बदाम तेल आणि कांदा एकत्र करून केसांना मसाज केली तर केसांन केसांमध्ये चमक येते,

तसेच कांदा आणि मध एकत्र करून केसांमध्ये लावून.

अर्धा तास चा नंतर केस कोमट पाण्याने धुऊन घेतल्यास केसांना योग्य असे कंडिशनिंग होते.

तसेच कोरफड केसांसाठी खूप गुणकारी अशी आहे ती आपल्याला आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते.

कोरफड मध्ये विटामिन ई,बी, सी हे भरपूर प्रमाणात असतात.

त्यामुळे आपल्या केसांना योग्य पोषण मिळते तर आज या सर्व समस्यांवर एक तेल बनवणार आहोत

Vegetarian Protein Sources शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत

 कोरफड, मेथी, कढीपत्ता, खोबरेल तेल, व कापूर्

खोबरेल तेल गरम करून ते उकळून घ्यावे.

त्यात मेथी दाणे घालुन ते गरम झाले की लगेच त्यात कढीपत्ता घालावा.

नंतर थोडासा कापूर आणि कोरफडचा गर घालून तेल चांगले उकळून द्यावे व नंतर थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे.

हे तेल आठवड्यातून दोन वेळा केसांना केस धुवायचे.

आदल्या दिवशी रात्री केसांना मसाज करावे आणि केस कोमट पाण्याने धुवावे.

यामुळे केसांची योग्य वाढ होऊन केस गळती थांबते व केसांना योग्य ते पोषण मिळते.

केस चमकदार दाट होतात.

 दही आणि लिंबू एकत्र करून केसांना लावून ठेवून केस धुतल्याने केसातील कोंडा जाण्यात मदत होते

तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि बाजारातील अति रसायनयुक्त प्रसाधनं पासून सावध राहा.

आणि आपल्या केसांची काळजी घ्या.

तसेच भरपूर पाणी पिल्याने केस व चेहरा चमकदार आणि टवटवीत दिसतो 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment