How to Check Internet Speed इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत

601 views
how to check internet speed

How to Check Internet Speed भारतामध्ये सर्वांकडे स्मार्टफोन आहेत स्मार्टफोन म्हटलं की त्यामध्ये इंटरनेट आलेच  आणि इंटरनेट म्हटलं की तांत्रिक अडचणी आल्याच.

भारतामध्ये  इंटरनेट वापर करत्याला  नेहमी  स्लो स्पीड चा सामना करावा लागतो.

त्यामुळे  आपल्या कामावर त्याचा परिणाम पडतो,  जे काम कमी वेळामध्ये होणार आहे त्याला तासन्तास रखडावे लागते. 

इंटरनेटचा स्पीड कसा तपासावा

जगामध्ये नॉर्वे हा एकमेव देश आहे त्याठिकाणी ५२ mbps  इतका  इंटरनेटचा वेग भेटतो.  त्या तुलनेमध्ये भारतामध्ये २ mbps इतका वेग सरासरी नोंदवला गेला.

भारतामध्ये इंटरनेट हे मोबाईल कंपन्या प्रदान करतात. त्यामध्ये ब्रॉडब्रॅंड, लिज लाईन  आणि मोबाइल डेटा  इत्यादींचा समावेश होतो.

ही सुविधा देत असताना इंटरनेटच्या वेगाची अडचण ही सर्वांनाच येते,  तर जाणून घेऊया ताज इंटरनेटचा स्पीड कसा मोजला जातो. 

how to check internet speed

इंटरनेटचा स्पीड कसा मोजतात.
how to check internet speed ?


सर्वप्रथम मोबाईल अथवा लॅपटॉप  मध्ये इंटरनेट ब्राउझर ओपन करा
मग इंटरनॅशनल इंटरनेट  इन्वेस्टीगेशन ची अधिकृत वेबसाईट ओपन करा www.speedtest.net
नंतर तेथे दिसणाऱ्या GO बटनावर क्लिक करा.

लागलीच तुम्हाला तुमच्या इंटरनेट चे डाउनलोड आणि अपलोड स्पीड कळेल. 

Facebook lock profile in Marathi प्रोफाइल सुरक्षित राहण्यासाठी महिलांसाठी फेसबुक चे फीचर

अथवा

नाहीतर एक सोपी पद्धत आहे www.fast.com या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही इंटरनेटचे स्पीड तपासू शकता.

Related Posts

1 comment

Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ - DOMKAWLA 06/08/2021 - 9:06 pm

[…] इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत […]

Reply

Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ - DOMKAWLA साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply