Knowledge

जाणून घ्या इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत

भारतामध्ये सर्वांकडे स्मार्टफोन आहेत स्मार्टफोन म्हटलं की त्यामध्ये इंटरनेट आलेच,  आणि इंटरनेट म्हटलं की तांत्रिक अडचणी आल्याच, भारतामध्ये  इंटरनेट वापर करत्याला  नेहमी  स्लो स्पीड चा सामना करावा लागतो. त्यामुळे  आपल्या कामावर त्याचा परिणाम पडतो,  जे काम कमी वेळामध्ये होणार आहे त्याला तासन्तास रखडावे लागते. 

जगामध्ये नॉर्वे हा एकमेव देश आहे त्याठिकाणी ५२ mbps  इतका  इंटरनेटचा वेग भेटतो.  त्या तुलनेमध्ये भारतामध्ये २ mbps इतका वेग सरासरी नोंदवला गेला.
भारतामध्ये इंटरनेट हे मोबाईल कंपन्या प्रदान करतात,  त्यामध्ये ब्रॉडब्रॅंड, लिज लाईन  आणि मोबाइल डेटा  इत्यादींचा समावेश होतो,  ही सुविधा देत असताना इंटरनेटच्या वेगाची अडचण ही सर्वांनाच येते,  तर जाणून घेऊया ताज इंटरनेटचा स्पीड कसा मोजला जातो. 

इंटरनेटचा स्पीड कसा मोजतात.

सर्वप्रथम मोबाईल अथवा लॅपटॉप  मध्ये इंटरनेट ब्राउझर ओपन करा
मग इंटरनॅशनल इंटरनेट  इन्वेस्टीगेशन ची अधिकृत वेबसाईट ओपन करा www.speedtest.net
नंतर तेथे दिसणाऱ्या GO बटनावर क्लिक करा.

लागलीच तुम्हाला तुमच्या इंटरनेट चे डाउनलोड आणि अपलोड स्पीड कळेल. 

अथवा

नाहीतर एक सोपी पद्धत आहे www.fast.com या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही इंटरनेटचे स्पीड तपासू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button