flying car उडणाऱ्या कारचे स्वप्न सत्यात उतरले

by Geeta P
359 views
klein vision

उडणाऱ्या कारचे स्वप्न सत्यात klein vision यांची फलाईंग कारचे flying car यशस्वी उड्डाण .. 

आजकालच्या जगात कुठे काय घडेल काही सांगता येत नाही. जगखूप पुढे गेल आहे.

येथे रोज नवनवीन क्रांति पाहायला मिळते.

तसेच आज आपण flying car म्हणजे उढणाऱ्या कार बद्दल माहिती घेणार आहोत. 

उढणारी कार आपण फक्त सिनेमात किंवा याची फक्त कल्पनाच केली असेल. 

पण आज ही स्वप्न सत्यात उतरणार की काय असा प्रश्न साहजिकच पडतोय. 

नुकतीच युरोपच्या महाद्वीप मध्ये स्लोव्हाकीया मध्ये prototype flying car ने naytro आणि ब्रॅट्स्लाव्हा bratislava या आंतरराष्ट्रीय विमान तळादरम्यान 35 मिनिटांची यशस्वी उड्डाण पूर्ण केले आहे.

उडणाऱ्या कारचे स्वप्न सत्यात उतरणार flying car completes test airport 

Flying car चे निर्माते प्रोफे Stefan Klein  या कारबद्दल बोलताना म्हणाले की, रोडवर चालणारी ही कार साधारणतहा 2 मिनिट 15 सेकंदातच हिचे रूपांतर विमानात होते. 

ही उड्डाण घेत असताना ही कार सुमारे 1000 फुट उंचीवर होती. त्याच बरोबर 40 तास हवेत राहत कार ने यशस्वी उड्डाण केले. 

याचा व्हिडिओ फुटेज देखील जाहीर करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच हैराणी वाटू लागली आहे. 

ही कार एक रनवे वर उभी राहिलेली असून तिचे बटन दाबल्यावर पंखे बाहेर येतात.

.ती रनवे वर धावते आणि त्यांतर ती टेक ऑफ घेते. 

या एअर कारला स्लोव्हाकीयाची कंपनी Klein Vision तयार केलेली आहे. 

या कार बद्दल कंपनीने असाही दावा केला की,  ही कार प्रवाशाना आरामदाई आणि सेल्फ ड्रायव्हिंग प्रवाशांना कमर्शियल टॅक्सीच्या रूपात वापरता येते. 

flying car
flying car

flying car चा पहिला अनुभव 

या flying car चा अनुभव pro KLein यांनी सोमवारी सकाळी घेतला. त्यांच्या अनुभवाचे वर्णन त्यांनी खूप आनंददाई आणि सामान्यपणे केले. 

उड्डाण घेतल्या नंतर त्यांनी कार गावात आणली. नंतर पत्रकारांनी प्रश्न केले . 

ही कार दोन सिटांची असून या कारचे वजन 1100 किलोग्रॅम एवढे आहे. 

कार मध्ये BMW 1.6 लीटरचे ईंजीन दिलेले आहे जे 14bhp ची पावर जनरेट करते. 

त्याच बरोबर या कारला टेक ऑफ करण्यासाठी कमीतकमी 984 रनवे पहीजे. 

या कारचा स्पीड जास्तीजास्त 200 किलोमीटर दर ताशी आहे.

या कारचे उड्डाण एखादा सादा ड्राईव्हर करू शकतो. 

यासाठी विशेष पायलटचीच गरज नाही असे ही त्या कंपनीने सांगितले.

या कार कडून मार्केट मध्ये मोठ्या अपेक्षा 

या उढणाऱ्या कारकडून मार्केट मध्ये मोठ्या अपेक्षा आहेत.  कारण अनेक जणांना भविष्य दूरदर्शी म्हणून फायदा होणार आहे. 

तर सन 2019 मध्ये सल्लागार कंपनी Morgan Stanley यांनी 2040 पर्यन्त या कारची किंमत 1.5 trillion ईतकी होईल अशी शक्यता दर्शवली. 

याच बरोबर ही कल्पना आमच्या भविष्याचा एक भाग आहे असे मंगळवारी एका कार्यक्रमात हयूंदाई मोटर्स युरोपचे मुख्य कार्यकारी maykel kol यांनी सांगितले. 

klein vision

तर कारसाठी भविष्यात मोठी मागणी 

kelin vision यांनी असे सांगितले की ही flying car बनवण्यासाठी प्रोटोटाईप ने गुंतवूणूकी साठी 2 मिलियन युरो पेक्षाही कमी (1.7 m dollars ) खर्च केला असून

या कारला बनवण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला आहे. 

klain vision कंपनीतील सल्लागर आणि गुंतवणूकदार Anton Razak अँटोण रॅझॅक या कारबाबत विमान कंपनीने किंवा टॅक्सी कंपनीने पुढाकार घेतला तर या करची संकल्पना यशस्वी होण्यास मदत होईल. 

ते बोलटणी ये ही म्हणाले की फक्त अमेरिकेतच 40000 विमानाची ऑर्डर आहे जर त्यातील फक्त 5 विमानाच रूपांतर फ्लाइंग कार मध्ये केल तर उढणाऱ्या कारसाठि आपल्याकडे खूप मोठा बाजार असेल.

What happens if the sun dies काय होईल जर रोज उगवणाऱ्या सूर्याचा अचानक अंत झाला तर ?

Flying car विमानांच्या तुलनेत हे विमान economical

वेस्ट ऑफ इंग्लंड येथे एव्हीनिक्स आणि विमानातील वरिष्ट संशोधक सहकारी Dr. Stephen Reid स्टीफन राईट यांनी असे सांगितले की 

इंधन खर्चाच्या बाबतीत हे विमान ईकॉनॉमिकल असेल. असे वाटत नाही.

विमान कोणीही बनवू शकतो पण अशी कल्पना सुचणे हे कौतुकास्पद आहे .

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम     

Related Posts

3 comments

What is the Meaning of Memes? मराठीमध्ये मीम चा अर्थ काय ? 23/07/2021 - 9:07 am

[…] […]

Reply
Silicon Mobile Cover मोबाईल कव्हर पिवळे का पडतात - Domkawla 23/07/2021 - 8:04 pm

[…] […]

Reply
1 Truth behind Invention of Aeroplane 06/08/2021 - 10:16 am

[…] […]

Reply

Silicon Mobile Cover मोबाईल कव्हर पिवळे का पडतात - Domkawla साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply