Fall of Cliff ६३०० फूट उंच कड्यावरून झोका घेताना पाळणा तुटला

95 views
Fall of Cliff

Fall of Cliff रशिया मधील दोन महिला ६३०० फूट उंच डोंगर कड्यावर पाळण्यात झोका घेत होत्या. आणि अचानक झोपाळा तुटला आणि त्या दोन्ही महिला उंच कड्यावरून खाली पडल्या.

हे सगळ होऊनही त्यांना मोठी गंभीर दुखापत झाली नाही. परंतु या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Fall of Cliff

या महिला रशियामधील दागीस्थान मध्ये सुलाक येथे झोपाळ्यावर बसल्या होत्या. तेंव्हा हि काळजाचा ठोका चुकवणारे घटना घडली
सुदैवाने या घटनेमध्ये त्या दोन्ही महिला सुखरूप वाचल्या

Electricity Theft आता चोर सापडला मजेदार विडिओ

म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे या दोन्ही महिला सुखरूप वाचल्या

Fall of Cliff The cradle broke whil...
Fall of Cliff The cradle broke while taking a leap from the 6300 feet high cliff

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment