Electricity Theft आता चोर सापडला मजेदार विडिओ

Published Categorized as Entertainment, Viral Videos

Electricity Theft रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, सर्वांना सुख सुविधा हव्यात आणि त्याही मोफत,

अशा विकृत प्रवृत्तीचे माणसं भारतामध्ये खूप बघायला मिळतात.

असाच एक प्रत्यय उत्तर प्रदेश मधल्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे एका विद्युत अधिकाऱ्याला आला आहे.

झाले असे की मुरादनगर मधील एका घरातून वीज चोरी होत असल्याची माहिती वीज मंडळाला लागली.

मग वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी वीज चोरी रोखण्यासाठी त्या घरावर छापा टाकला. 

जेव्हा वीज कर्मचारी घराजवळ आले तेव्हा त्या घरातील व्यक्तींना त्यांची चाहूल लागली,

आणि त्यांच्या घरातील सदस्यांपैकी एक जण रांगत रांगत जाऊन वीज चोरी करण्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

परंतुतो तो वीज कर्मचारी शेजारच्या घरातील बाल्कनीमध्ये उभा होता, आणि तो हा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये चित्रित करत होता. 

Snake and Mongoose Fight याना एकमेकांचे वैरी का म्हणतात

पुरावा नष्ट करणार इतक्यात कर्मचारी बोलला भैया मै तो इधर हि खडा हू 

Electricity Theft

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला,  अनेकांनी खूप मजेदार कमेंट या व्हिडिओ वरती दिले आहे. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.