Covid Free Countries इजरायल पाठोपाठ हा देश लवकरच कोरोना मुक्त होणार

345 views
Covid Free Countries

which countries are covid free ? Covid Free Countries मास्क फ्री सर्वत्र कोरोनाच्या नकारात्मक बातम्या ऐकून वैताग आला असेल तर आज आम्ही एक सकारात्मक बातमी घेऊन आलो आहोत.

पण ती बातमी सध्या तरी भारतीय नागरिकांसाठी नाही. जगामध्ये कोरोनाच्या च्या दुसऱ्या लाटेने खूप मोठा हाहाकार माजला आहे. what countries are covid free

त्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी एक सकारात्मक गोड बातमी कानावर आली होती. ती म्हणजे इजरायल जगातील पहिला देश मास्क फ्री झाला. 

कारण तेथील सर्व नागरिकांचे लसीकरण झाले. आणि त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण व्हायला सुरुवात झाली.

त्यामुळे राक्षस रुपी कोरोना चा प्रादुर्भाव वाढला नाही.आता इस्राईलमधील नागरिक मास्क फ्री कोरोना पूर्व काळात जगत होते त्याप्रमाणे जीवन जगत आहेत.

पहिल्यासारखा आनंद अनुभवत आहेत.

Covid Free Countries

आता इजरायल पाठोपाठ अमेरिका या Covid Free Countries मध्ये देशाचा नंबर लागण्याची शक्यता आहे.

कारण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. तेथील नागरिकांनीही लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला आहे.

त्यामुळे अमेरिका सुद्धा लवकरच जगातील दुसरा मास्क फ्री देश म्हणून लवकरच गणला जाईल. 

इजरायल पाठोपाठ अमेरिकेनेही नो सोशल डिस्टन्स आणि नो मास्क अशी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांना आता मास्क लावण्याची आवश्यकता नाही.

इजरायल पाठोपाठ हा देश लवकरच कोरोना मुक्त होणार

ते नागरिक सर्वत्र संचार करू शकतात. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याची सक्ती सुद्धा काढून घेण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे covid काळामध्ये लादल्या गेलेले अनेक नियम परत घेतले गेले आहेत.

लसीकरणाचे दोन डोस घेतलेले नागरिक नेहमीप्रमाणे दररोजची कामे योग्यरीत्या पार पाडू शकतात.
हीच सकारात्मक आशा बाळगत भारत देशाचे पाऊल सुद्धा त्या मास्क फ्री दिशेने जात आहे. फक्त लसीकरणाचा वेग वाढायला पाहिजे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment