हे आहेत लवंग खाण्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे

by Geeta P
279 views

एक नैसर्गिक सोपे औषध लवंग 

सर्दी खोकला, मलेरिया टायफाईड, टीबी , इन्फ्लूएंजा, बर्ड फ्यु, स्वाईन फ्लू आणि आत्ताचे लेटेस्ट संसर्गजन्य रोग कोरोना हे संसर्गजन्य आजार आहेत

यासारख्या अनेक संसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी लवंग हा एक नैसर्गिक सोपा उपाय आहे

संसर्गजन्य रोग हे सुरुवातीला आपल्या ज्ञानेंद्रियाना ताब्यात घेतात त्यात नाक, कान, घसा, डोळे,मेंदू, तसेच त्वचा माणसाला परिस्थितीचे ज्ञान करून देणारे अवयवच प्रथम रोगजंतू ताब्यात घेतं आणि नंतर ते रक्तात मिसळून संपूर्ण शरीरात जातात आणि चांगला माणूस रोगग्रस्त होतो. 

 मग माणसाला एक अशी वस्तू हवी असते ती जी फक्ततोंडात ठेवली असता कान-नाक-घसा काम आणि मेंदू रोग जंतूंपासून या अवयवांना नियंत्रण मिळवणे शक्य होईल. 

लवंग ही औषधीयुक्त एंटीऑक्सीडेंट गुणधर्माची असते. तसेच लवंग ही एक नैसर्गिक अँटिबायोटिक ही आहे  लवंग तोंडात धरले असता बाहेरून शरीरावखेर फिरणाऱ्या विषाणूंचा नाश अगदी सहज करते. 

कफ, वात, पित्त हे आजार लवंग चंघळल्याने थंड पडतात. त्यामुळे घशात येणारा कफ पातळ होऊन विष्टे वाटे निघून जातो. त्याच प्रमाणे पोटामध्ये होणारे पित्त आणि त्यामुळे होणारा गॅस हा शरीरातील विषाणूमुळे होणारा रोग आहे. त्यामुळे लवंग खाल्ल्याने किंवा जिभेवर ठेवल्यामुळे पित्ताने होणारा गॅस आतल्या आतशमतो आणि योग्य वेळ आल्यावर तो विष्टे वाटे बाहे पडतो त्याद्वारे टॉक्सिन बाहेर पडतात यामुळे संसर्गजन्य रोगांना आमंत्रण देणारे विषाणू आपल्यात मरतात आणि माणूस बराहोतो. 

तसेच लवंग खाल्ल्यामुळे घसा मोकळा होतो व श्‍वास घ्यायलाही त्रास होत नाही. नाकातून आणि डोळ्यातून पाणी वाहत नाही तसेच कांन ठणकत नाही.

त्यामुळे मेंदू व्यवस्थित कार्य करतो हृदय आणि इतर अवयवांची कार्यान्वित शक्तीव्यवस्थित राहते. व शरीरातील रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

लवंग खूप तिखट असल्याने तोंडात धरणे शक्य नसेल तर ती भाजून त्याची पावडर बनवून घ्यावी व त्यात मध घालून त्याची पेस्ट तयार करून ठेवावी दर दोन तासांनी एक चमचा खात रहावे खाताना जिभेला व घशाला लागेल अशी खावी दर एक दोन तासांनी असे शरीराला एक प्रकारचे बूस्टर दिल्यावर शरीरावर एकही विषाणू जास्त काळ राहणार नाही. 

तर ही बहुपयोगीलवंग खात राहा आणि आपल्या व आपल्या जवळ राहणाऱ्यांचीरोगापासून सुटका करा आणि आत्ताच्या परिस्थितीतील रोगप्रतिकारक शक्ती वाढवत रहा.

Related Posts

Leave a Comment