मंगळवार, जून 22

Tourism

Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी  कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

Religion, Tourism
Torajan people Indonesia इंडोनेशियात दर तीन वर्षांनी या सणाला काढला जातो कबरीतुण मृतदेह बाहेर न जायते म्रियते वा कदाची नांय भुत्वा भविता वा न भूय :| अजो नित्य :शाश्वतोSयं पुराणो न हन्यते ह्न्यमाने शरीरे || शरीर नष्ट झाले तरी आत्मा निरंतन अमर असतो. तो कधीच मरत नाही असा उपदेश आपल्याला भगवत गीतेत दिला आहे. आत्म्याचा निरतंन प्रवास करत असताना आलेला मृत्यु हा पहिला टप्पा असतो. .  पण आज आपन इंडोनेशिया तील ही जमात वरील श्लोका ला अनुसरून मृत्यु हा एक टप्पा आहे असे माणूनच मृत व्यक्तीला जीवंत असल्या सारख समजतात. आपन या जमाती बद्दल जाणून घेणार आहोत.  Torajan people इंडोनेशिया तील “तोरजा“ Torajan people नावाची एक जमात आहे आणि ही जमात प्रत्येक वर्षी “मानेन “ Manene Death Ritual Indonesia नावाचा एक उत्सव साजरा करत असते. हा उत्सव साजरा करताना ते मृत व्यक्तीचे शव शोधून बाहेर...
Types of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ

Types of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ

Knowledge, Tourism
Types of Road Markings जीवन म्हटलं की प्रवास आलाच, आपण नेहमी प्रवास करत असतो. प्रवास करताना आपल्याला रस्त्यावर पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा नेहमी बघायला मिळतात. आपल्या मधील खूप कमी लोकांना याचा अर्थ माहित असतो. परंतु आज आमच्या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला रोड मार्किंग बद्दल Road Markings पूर्ण माहिती देणार आहोत. रोड मार्किंग करण्या मागे हायवेवरील ट्राफिक मार्गदर्शन आणि कंट्रोल करणे हा हेतु आहे. चला आज आपण जाणून घेऊयात या बद्दल ची पूर्ण माहिती.  Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य रोडवरील पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषांचे महत्व Road Markings and What they Mean Types of Road Markings पांढऱ्या रंगाची सरळ लाईन White Lines on The Road: जेंव्हा रस्त्यावर तुम्ही गाडी चालवता त्या रस्त्यावर सरळ पांढऱ्या रंगाची रेषा असते. त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही...
Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य

Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य

Knowledge, Tourism
Interesting Facts about Japan जपान आज जगामध्ये एक प्रगत देश आहे.  तेथील संस्कृती, आचार-विचार, खाना पिना हे सगळं वेगळ्या प्रकारचा आहे.  आज आम्ही अशाच जपान मधील आगळ्या वेगळ्या संस्कृती तथ्य विषयी सांगणार आहोत. Interesting Facts of Japan जपान जपान विषयी २० रोचक तथ्य Interesting Facts about Japan Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव १) माउंट फुजि वर ओकिगाहरा जंगलामध्ये पारंपारिक आत्महत्या करण्यासाठी सुद्धा जागा आहे२) जपान मधील बहुतांश रस्त्याला नावे नाहीत.३) रैपिंग केलेले गिफ्ट वरील पेपर फाडणे म्हणजे असभ्य पणाचे लक्षण मानले जाते.४) जपान मध्ये गाडी चालवणारा ड्रायव्हर आपली गाडी रेड लाईटवर बंद करतात त्यामुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतो. ५ ) लोकसंख्येच्या हिशोबाने जपान जगामध्ये दहाव्या नंबर वर आहे६ ) जपान मधल्या एका प्रसिद्ध डिश चे नाव आहे बसशी, यामध्य...
Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य

Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य

Tourism
Konark Sun Temple पुरी मध्ये असलेले कोणार्क सूर्य मंदिराचे रहस्य आणि ऐतिहासिक माहिती  भारतात खूप पुरातन इतिहास दडलेला आहे. आणि भारत वर्षाच्या इतिहासात न जाने किती रहस्ये दडलेली आहेत, जे आजपर्यंत कुणीही त्याचा खुलासा करु शकलेला नाही. भारताचा इतिहास खूप मोठ्या क्षेत्रावर पसरलेला आहे. भारतात असे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. ज्याचे रहस्य कोणीही उलगडू शकेल नाही. पुराणातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, किल्ले आणि पर्वत हे याचा पुरावा आहे. आपल्या देशात अशा अनेक पौराणिक कथा या आपल्या देशाला अजूनच रोचक बनवतात. कोणार्क सूर्य मंदिर Konark Sun Temple आज आपण अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक पुरातन काळातील मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. जे ओरिसा राज्यातील पूरी या ठिकाणी वसलेले आहे. जिथे भगवान श्री कृष्ण, बलराम,आणि सुभद्रा यांच्या पावण मंदीरा पासून थोड्याच किलोमीटर अंतरावर भगवान सूर्याचे कोणार्क म...
Pataleshwar Temple पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचा इतिहास

Pataleshwar Temple पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचा इतिहास

Tourism
Pataleshwar Temple हे पुण्याच्या नामांकित ठिकानपैकी एक ठिकाण आहे तिथे काय उणे ही म्हण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि या म्हणीचा प्रत्येय तेव्हा येतो जेव्हा तुम्ही पुण्यात येता. पुण्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. पुण्यामध्ये असे अनेक ऐतिहासिक पुरावे आजही बघायला भेटतात. विचार करताना मनामध्ये सहज विचार आला पुण्यामध्ये लेण्या नाही दिसल्या पण जेव्हा याची माहीती काढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा बरीच माहिती मिळाली. पुण्यात दगडू शेट गणपती मंदिर, सारस बागेतील गणपती, शनिवार वाडा या सोबतच दगडा मध्ये कोरलेले ऐतिहासिक लेणी असणारे जंगली महाराज रोड वरील पाताळेश्वर मंदिर आहे. पाताळेश्वर मंदिराच्या इतिहास बद्दल तसे पाहायला गेले तर पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक घडामोडी घडून गेलेले आहेत. अनेक राजवटी येथे नांदुण गेलेल्या दीसतात. हे मंदिर जमिनी मध्ये खोल पाताळात जमिनी पासून ...
Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव

Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव

Event, Tourism
Spruce creek या शहरात घरासमोर आहे विमानाची पार्किंग आम्ही आज आपल्याला एका अशा शहराबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंच होतील. प्रत्येकाच्या घरासमोर कार, सायकल, किंवा मोटरसायकल याची पार्किंग असते.  परंतु आम्ही तुम्हाला या शहरांमध्ये चक्क विमानांची पार्किंग आहे.  या शहरातील माणसे चक्क विमानाने शहरातल्या शहरात फिरतात.  Mawlynnong आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव विमानाचे वेड असणारे आगळे वेगळे Spruce creek गाव Spruce creek या शहरांमध्ये १३०० हून अधिक घर आहेत आणि या घरांसमोर विमानासाठी पार्किंगची सोय केलेली आहे. या गावात ५००० हून अधिक लोक राहतात. येथे प्रत्येका कडे विमाने आहेत.  येथील काही लोक व्यवसायाने पायलट आहेत. या गावाला रेसिडेन्शियल एअर पार्क किंवा फ्लाय ईन कम्युनिटी म्हणून ओळखले जाते. स्वतःचे खाजगी एअरफील्ड असलेल्या ठिकाणी लोक एन्जॉय ...
Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

Entertainment, Tourism
सध्या समाज मध्यमांवर Black Panther and Leopard काळा चित्ता आणि बिबट्या या जोडीने धुमाकूळ घातला आहे. इंटरनेट जग खूप मोठे आहे. इंटरनेटवर कधी काय वायरल होईल काही सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी कर्नाटक मधल्या एका वनांमध्ये काळा चित्ता दिसला. ते कर्नाटक मधील काबिनी वन होय. काळा चित्ता तो दुर्मिळ काळ्या रंगाचा चित्ता काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाला. कारणही तसेच आहे म्हणा. कारण सहजा-सहजी काळ्या रंगाचे चित्ते बघायला भेटत नाहीत.. https://www.instagram.com/p/CC-7HJwBrol/?utm_source=ig_web_copy_link काळा चित्ता वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG शहा जंग यांनी तो फोटो कॅप्चर केला होता. मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish आणि मग काय हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG काही काळामध्ये इंटरनेट जगतात खूप प्रसिद्ध झाले.  त्यांच्या इंस्टाग्रा...
Yangsi Village China बुटक्या लोकांचे गाव. ५०% लोक बुटकी आहेत

Yangsi Village China बुटक्या लोकांचे गाव. ५०% लोक बुटकी आहेत

Tourism
आज आम्ही तुम्हाला Yangsi Village China म्हणजे बुटक्या लोकांचे गाव या कुतुहला विषयी सांगणार आहोत आपले जग खूप मोठे आहे. या जगात आश्चर्यकारक असे खूप काही असते. या जगात अशी बरीच गावे आहेत ज्याचे काहीतरी नावीन्य आहे. ऐकून आपल्याला कुतूहल वाटेल.  याच गोष्टीबद्दल बॉलिवूडमधील शाहरुख खान याने एक सिनेमा काढला होता. ज्याचे नाव होते झिरो. हा सिनेमा त्यावेळेस खूप चालला नाही. परंतु यामध्ये त्यांनी बुटक्या लोका बद्दलच्या समस्या आणि त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहिले पाहिजे. यावर प्रदर्शित केला गेला होता.  गावाचे कुतूहल आज आम्ही अशाच एका बुटक्या लोकांच्या वस्ती बद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  बुटकेपणा ही एक नैसर्गिक कमतरता आहे. परंतु याकडे लक्ष न देता लोक त्यांच्याकडे तूच्छतेच्या दृष्टीने आणि मस्करी ने पाहतात. त्यांची हेटाळणी करतात. त्यांच्यावर विनोद करून...
Mawlynnong आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव

Mawlynnong आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव

Tourism
मावलीनॉन्ग ( Mawlynnong) देवाची बाग मावलीनॉन्ग या गाबाची कथा ब्रह्मदेवाला पडलेले एक स्वप्न म्हणून आपण कोकणा कडे बघतो. कारण तिथला रम्य परिसर, डोळ्यांमध्ये राहणाऱ्या निसर्ग चित्र असे अनेक कारणे आहेत. आज आम्ही देवाची बाग म्हणजे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गावात विषयी सांगणार आहोत. म्हणतात आरोग्य धन संपदा या तीन गोष्टी ज्या ठिकाणी आहेत तेथील माणूस सदा सर्वदा सुखी असतो. आणि या तीन गोष्टी फक्त अशा ठिकाणी असतात ज्या ठिकाणी स्वच्छता असते.  आपण आत्तापर्यंत बघितले आहे की स्वच्छ गावाला पुरस्कार भारतीय सरकारने दिलेले आहेत. चला जाणून घेऊया भारतामध्ये सगळ्यात स्वच्छ गावाबद्दल,  हे गाव भारतामधील ईशान्य भागात आहे म्हणजे मेघालय मध्ये आहे. या मुस्लिम देशात रोज नियमाने गणपतीची पूजा करतात मावलीनॉन्ग ( Mawlynnong) पृथ्वी वरील स्वर्ग त्या गावाचे नाव मावलीनॉन्ग Mawlynnong आहे. जेव्हा तु...
Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

Tourism
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम विश्रामबाग वाडा पेशव्यांचे वैभव होते पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात. पुणे म्हटले की सर्वांना आठवतं पुणेरी पाट्या. म्हणतात पुणे तिथे काय उणे. पुण्यामध्ये प्रसिद्ध असा शनिवार वाडा आहे. आणि शनिवार वाडा म्हटला की पेशवाई आलीच. महाराष्ट्रा तील इतर शहरांमधुन पुण्यामध्ये आलेला प्रत्येक जण तुळशी बागेमध्ये जात असतो. नंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची दर्शन घेतो. पण बाजूलाच विश्राम बाग वाडा आहे. बागेचा इतिहास जास्त लोकांना माहीत नाही. पण आज आम्ही तुम्हाला या विश्रामबाग वाडा त्याचा इतिहास सांगणार आहोत.  अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता विश्रामबाग वाड्याचा इतिहास (History of Vishrambaug Wada) तुळशी बागेच्या विरुद्ध दिशेला एक मोठा वाडा आहे. त्या वाड्याचे नाव आहे व...