शुक्रवार, जून 25

Knowledge

John Kennedy Cause of Death ५० वर्षानंतरी ही राष्ट्रपती च्या हत्तेचे गूढ उकलले नाही .

John Kennedy Cause of Death ५० वर्षानंतरी ही राष्ट्रपती च्या हत्तेचे गूढ उकलले नाही .

Knowledge
John Kennedy Cause of Death खून दरोडे भ्रष्टाचार अत्याचार हे फक्त आपल्या देशात घडत नाहीत,  ते विकसनशील व अविकसित देशांमध्ये सुद्धा घडतात. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी खूप मोठ्या व्यक्ती हे घडवून आणत असतात. पण यामध्ये निष्पाप जीवांचा बळी दिला जातो. अशाच काही घटना आहेत जे की न्यायव्यवस्था आणि पोलिस यंत्रणेला सुद्धा सूत्रधारा चा थांगपत्ता लागलेला नाही. पण यासाठी कधी तपास यंत्रणा जबाबदार असतात तर कधी पडद्यामागील लोक असतात. John Kennedy Cause of Death आज आपण अशाच एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ही घटना अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हत्येची आहे.  अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांची हत्या 1963 अमेरिकेतच झाली, या हत्येचे गूढ उकलले नाही. जॉन एफ केनेडी हे तेथील निवडक राष्ट्रपती मधली एक  होते,त्यांनी कमी काळात अमेरिकेतील राजकारणावर महारत हासील केले होते. ते खूप प्र...
Valley of the Fallen आधाराविना सर्वात उंच क्रूस तटस्थ उभे आहे.

Valley of the Fallen आधाराविना सर्वात उंच क्रूस तटस्थ उभे आहे.

Knowledge, Tourism
Valley of the Fallen आजपर्यंत आपण बर्‍याच  कुतूहल या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. असेच कुतूहल आम्ही आपल्यापुढे आमच्या वेबसाईट मार्फत मांडत असतो.सर्वांना माहीत आहे क्रूस म्हणजे काय आपण बरेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी छोटे छोटे कृस बघतो कुणाच्या गळ्यामध्ये असतात. तर कोणाच्या कीचेन ला लावलेले असतात. आज आम्ही अशाच एका भल्यामोठ्या क्रूस बद्दल चे  न उलगडलेले रहस्य  मांडणार आहोत. अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता चित्रपटामध्ये क्रूस आणि चर्च दाखवली जातात, पण जर चित्रपट स्पेनमध्ये चित्रीत होत असेल तर हे दाखवले जातात. Valley of the Fallen या  क्रूस चे आश्चर्य म्हणजे  कुठल्याही आधाराविना आकाशाला गवसणी घालत ते तटस्थ उभ आहे. हे क्रूस स्पेनच्या राजधानी जवळ म्हणजे  मद्रिद जवळ व्हॅली ऑफ फोलन येथे आहे.हे जगातील सर्वात उंच क्रूस आहे..  हे&n...
Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य

Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य

Knowledge, Tourism
Twin Town Kodinhi आपण आत्तापर्यंत खूप सारे सिनेमे बघितले असतात. त्यामध्ये हिरो डबल रोल करत असतो,  ्यामध्ये खूप सार्‍या अमिताभ बच्चनचे सिनेमे आहेत, दाक्षिणात्य खूप सिनेमे आहेत. सलमान खानचा जुडवा हा सिनेमा तर तुम्ही बघितला असेल, 1998 सली जीन्स हा सिनेमा तुम्ही बघितला असेल,  असे बरेच सिनेमे आहेत ज्यामध्ये डबल रोल  अभिनय केलेले आहेत.  पण ते आपण सिनेमा मध्येच बघितले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा भारतातील एका गावाबद्दल माहिती सांगणार आहोत  जिथे जुळे लोक राहतात.  या शहराला  ट्विन टाऊन Twin Town म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोडीन्ही एक जुळ्या लोकांचे गाव या गावाचे नाव कोडीन्ही आहे, हे गाव केरळ राज्याच्या उत्तरेला स्थित आहे,  या गावाची लोकसंख्या अठरा ते वीस हजार आहे. या गावामध्ये दोन हजार पेक्षा जास्त कुटुंब आहेत आणि त्यामध्ये तब्बल सव्वादोनशे जुळे भावंड आहेत,  बसला ना आश्चर्...
Tomatina Festival स्पेन मधील टोमॅटोच एक अद्भुत सोहळा

Tomatina Festival स्पेन मधील टोमॅटोच एक अद्भुत सोहळा

Knowledge, Tourism
Tomatina Festival जगामध्ये खूप प्रकारचे फेस्टिवल असतात.   प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात,  काही उत्सव खूप गमतीशीर असतात,  तर काही उत्सव खूप गंभीर रित्या पण साजरे केले जातात. आज आपण अशाच एका उत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, सुरुवातीला आपण जाऊया का हिंदी चित्रपटाकडे जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामध्ये काही गाणे आणि काही दृश्य स्पेन  या देशात चित्रित केले आहेत. त्यामध्ये त्या उत्सवाबद्दल दाखवले गेले.   Tomatina Festival तर चला जाणून घेऊयात टोमाटीना या आगळ्यावेगळ्या उत्सवाबद्दल, आपण होळीमध्ये धुळवडीच्या दिवशी रंग खेळतो,  तसे स्पेनमध्ये या उत्सवात एकमेकांना टोमॅटो फेकून मारून हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव बघण्यासाठी इतर देशांमधून खूप पर्यटक स्पेनमध्ये दाखल होतात. दरवर्षी हा टोमाटीना उत्सव बघण्यासाठी स्पेनमध्ये 20 ते 22 हजार पर्यटक दाखल होतात,...
Painted Hills of Oregon  शिंपल्याच्या आकाराचे एक कुतुहल

Painted Hills of Oregon शिंपल्याच्या आकाराचे एक कुतुहल

Knowledge, Tourism
Painted Hills of Oregon पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वीवर खूप आश्चर्यकारक ठिकाण आहे. जगातील सात आश्चर्य त्यामध्ये काही मानवनिर्मित आहे तर काही निसर्गनिर्मित आहेत. पण काही ठिकाण बघितल्यानंतर असं वाटतं किते निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. जगामध्ये खूप सारे  कुतूहलाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये फळे-फुले, जमीन, टेकड्या पर्वत, नदी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.  काही ठिकाणी भूकंपामुळे तर काही ठिकाणी महापुरामुळे निर्माण झालेले आहेत.  भूकंपामुळे समुद्राच्या मधोमध काही बेटांची निर्मिती झाली. तर काही ठिकाणी नदीच्या पुरामुळे निर्माण झाले.  भारतामध्ये काही मानवनिर्मित  कुतूहलाच्या वास्तु आणि मंदिरे आहेत.  त्यामध्ये  आग्र्याचा ताजमहाल,  पुरीचे जगन्नाथ मंदिर, दक्षिण भारतातील हम्पी मंदिर इत्यादी कुतुहलाचे विषय आहेत.  जगामध्ये सुद्धा खूप खूप कुतूहलाच्या वास्तू आहेत. त्यामध्य...
Gisborne Airport Runway विमानालाही रेल्वे जाण्याची वाट द्यावी लागते.

Gisborne Airport Runway विमानालाही रेल्वे जाण्याची वाट द्यावी लागते.

Knowledge, Tourism
Gisborne Airport Runway सर्व म्हणतात जग गोल आहे पण या जगात खूप विचित्र  गोष्टी अस्तित्वात आहे.आणि घडत पण असतात,  आज तुम्हाला त्यातल्या  एक प्रकाराबद्दल सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे खूप आश्चर्यकारक आहे. आपल्यामध्ये कित्येकजण विमानात बसण्याचे स्वप्न बाळगून असतात कारण विमान हे आपल्याला हवेमध्ये उडते आणि कमी वेळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. Gisborne Airport Runway आतापर्यंत प्रत्येकाने रेल्वेमध्ये प्रवास केला आहे. पण तुम्ही कधी ऐकला आहे का की रेल्वे आणि विमान एकाच रस्त्यावरून धावतात. याठिकाणी मात्र रेल्वे सरस ठरते. Railway Track on Runway प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव Railway Track on Runway असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी विमानतळ आहे परंतु विमानतळाच्या रणवे वरून रेल्वे धावून जाते. विमान उडण्यासाठी रेल्वे क्रॉस  होण्याची वाट बघावी लागते....
Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

Knowledge, Politics
आज मी आपल्याला एका अशा पत्राबद्दल सांगणार आहे ते पात्र महाभारतातील आहे. त्या पात्राचं नाव आहे अश्वत्थामा, म्हणतात अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो सर्वत्र भटकत आहे. Ashwathama Alive महाभारतामध्ये आपण श्रीकृष्णाचि  हुशारी,  अर्जुनाची शूरता, कर्णचा दानशूरपणा, भिमाचे बळ हे खूप ऐकून आहोत. बऱ्याच महाभारतावर आधारित मालिकांमधून याचा इतिहास उलघडला ही आहे . पण अश्वत्थामा चा जास्त उल्लेख महाभारतामध्ये केला जातो कारणही तसेच आहे. अश्वत्थामा सुद्धा महाभारतातील मुख्य पात्र मधला एक होता त्याच्या अस्तित्व आजही आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते सत्य आहे आहे. या बद्दल थोडस आज आम्ही या लेखातून आपणास सांगणार आहोत महाभारतामध्ये आपल्या पिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अश्वत्थामा निघाला होता. परंतु ही चूक त्याला खूप महागात पडली आणि चिडलेल्या भगवा...
Parsi People rich in India पारशी लोकांच्या श्रीमंतीचे रहस्य.

Parsi People rich in India पारशी लोकांच्या श्रीमंतीचे रहस्य.

Knowledge
Why Parsi People are rich in India तसा पारशी समाज म्हटलं की आपल्याला त्यांची फक्त श्रीमंती आठवते, आणि तसे पहिले तर ते खूप अल्प संख्यांक पहायला मिळतात.तसा आभ्यास केल्यास आपल्याला कळेल की खूप थोड्या भागात त्यांचे अस्तित्व आहे. भारतात त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे तरी पण ते खूप श्रीमंत आहेत. त्याची अनेक करणे आहेत, त्यामागे खूप मोठा इतिहास पण आहे. पारशि समाज मूळत: इराक मधील आहेत. ते नंतर व्ययसाया निमित्त भारतात आले. ते सुरूवातीला रिफ्युजी म्हणून भटकत असत. नंतर कालांतराने त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन सापडले. अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता आज ते इतके कसे श्रीमंत? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही ऐकून चकित व्हाल. कारण हे उत्तर आहे अफूचा व्यापार तस पहिलं तर पारशी समजतील लोक Parsi People आपल्याला कुठेही जास्त बोलताना दिसत नाही, ते कामापुरते...