Tomatina Festival स्पेन मधील टोमॅटोच एक अद्भुत सोहळा
Tomatina Festival जगामध्ये खूप प्रकारचे फेस्टिवल असतात. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात, काही उत्सव खूप गमतीशीर असतात, तर काही उत्सव खूप गंभीर रित्या पण साजरे केले जातात. आज आपण अशाच एका उत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, सुरुवातीला आपण जाऊया का हिंदी चित्रपटाकडे जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामध्ये काही गाणे आणि काही दृश्य स्पेन या… Read More »