दीप अमावस्या का साजरी केली जाते ? जाणून घ्या तीची कहाणी
दीप अमावस्या , पौर्णिमेला, आणि सर्व सणांना खूप महत्व दिले जाते. परंपरेने चालत आलेल्या प्रत्येक सणांचे वेगळे महत्त्व आहे. इथे सन खूप उत्साहात साजरी केली जातात. सगळे नियम धर्म पाळून सगळे सण साजरे केले जातात. आज आपण अशाच आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या बद्दल बोलणार आहोत. आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आषाढ अमावस्या, दीप अमावस्या कशी साजरी केली जाते.… Read More »