Knowledge

Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी

Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी

Health, Knowledge
Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश मधील नेल्लोर मध्ये हे औषध घेण्यासाठी लोकांनी केली प्रचंड गर्दी  कोरोना सारख्या त्रासदायक आजाराला लोक कंटाळले आहेत. या आजारा पासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला आणि कुठल्याही औषधावर विश्वास ठेवायला तयार झालेत.  कोणी गोमूत्र पिण्यास सांगितले तरी लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत आणि करण्यास तयार आहेत लोक जादू टोण्यासारख्या आंध्रश्रद्धेला बळी पडत आहेत.  Nellore Covid Medicine असाच एक प्रयत्न आंध्र प्रदेश मध्ये केला जातोय पाहूया ते काय आहे.  आंध्रप्रदेश मधील नेल्लोर जिल्ह्यातील एक छोट्या गावात कोरोना वरील औषध मिळत आहे. यासाठी लोक खूप गर्दी करत आहेत. आजूबाजूंच्या ईतर गावातील लांबून आलेले लोकही लाईने लावत वाट पाहत आहेत.  हे औषध एका आनंदैया या आयुर्वेदिक चकित्सक यांनी तयार केले असून या औषधाणे कोरोना ठीक ...
Mucormycosis आजारचे लक्षणे आणि त्यावरील उपचार  Treatment

Mucormycosis आजारचे लक्षणे आणि त्यावरील उपचार Treatment

Health, Knowledge
Mucormycosis किंवा काळी बुरशी हा आजार कसा होतो किंवा हा आजार काय आहे.  आधिच कोरोनाने लोक त्रस्त झालेत आणि त्यात हा नवीन आजार कोरोंना होऊन गेलेल्या रुग्णान मध्ये आढळून येतोय. Mucormycosis या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्याना दिल्या. तर आपण या काळी बिरशी किंवा ज्याला म्युकर माइकोसिस म्हणतात. या आजार बद्दल जाणून घेऊयात.  कोरोना बरा झालेल्या रुग्णानमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारी मध्ये वाढ होते. ते इन्फेक्शन वाढून डोळे जाण्याची संभावना येते. या आजारालाच म्युकर माइकोसिस असे म्हणतात. राज्याचे आरोग्य मंत्री यांनी कोरोंना होऊन या आजाराचे इन्फेक्शन वाढले असता या आजारसाठी राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जातील असे सांगितले आहे.  बुरशी मुळे होणाऱ्या या आजाराला काळी बुरशी किंवा म्युकर माइकोसिस असेही म्हणत...
Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ

Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ

Knowledge
जाणून घेऊयात मिलियन, बिलियन, ट्रीलियन या शब्दांचे अर्थ काय आहेत . या पोस्ट मध्ये आपण मिलियन बिलियन ट्रीलियन या शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सोशल मीडिया चा  वापर करत असाल तर तूमच्या लक्षात येईल युटुब् वर संख्या मोजन्यासाठी या मिलियन बिलियन ट्रीलियन चा वापर करतात.उदरणार्थ YouTube  वर टी- सिरिज चैनल चे 100 मिलियन पेक्षा ही जास्त सबस्क्राईबर आहेत. त्याच बरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Jeff Bezos यांच्याबद्दल बोलायचे झाले तर यांची संपत्ती 100 बिलियन एवढी आहे. त्याचबरोबर ट्रीलियन हे मोजण्यासाठीचे सर्वात मोठी संख्या मोजण्याचे साधन आहे. काही देशांमध्ये ट्रिलियन चा वापर त्या देशातील जीडीपी दर्शवण्यासाठी करण्यात येतो. आपल्या देशात संख्या दर्शवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी हजार, लाख, करोड ,अरब या शब्दांचा वापर करतात. याच कारणामुळे आपण मिलियन, बिलियन, ट्रिलियन असे शब्द ऐकून गो...
Covid Free Countries इजरायल पाठोपाठ हा देश लवकरच कोरोना मुक्त होणार

Covid Free Countries इजरायल पाठोपाठ हा देश लवकरच कोरोना मुक्त होणार

Health, Knowledge, Tourism
मास्क फ्री सर्वत्र कोरोनाच्या नकारात्मक बातम्या ऐकून वैताग आला असेल तर आज आम्ही एक सकारात्मक बातमी घेऊन आलो आहोत. पण ती बातमी सध्या तरी भारतीय नागरिकांसाठी नाही. जगामध्ये कोरोनाच्या च्या दुसऱ्या लाटेने खूप मोठा हाहाकार माजला आहे. what countries are covid free त्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी एक सकारात्मक गोड बातमी कानावर आली होती. ती म्हणजे इजरायल जगातील पहिला देश मास्क फ्री झाला.  कारण तेथील सर्व नागरिकांचे लसीकरण झाले. आणि त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे राक्षस रुपी कोरोना चा प्रादुर्भाव वाढला नाही.आता इस्राईलमधील नागरिक मास्क फ्री कोरोना पूर्व काळात जगत होते त्याप्रमाणे जीवन जगत आहेत. पहिल्यासारखा आनंद अनुभवत आहेत. Covid Free Countries आता इजरायल पाठोपाठ अमेरिका या Covid Free Countries मध्ये देशाचा नंबर लागण्याची शक्यता आह...
Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

Health, Knowledge
Edible Gum Benefits हिवाळ्यात डिंकाचे सेवन करा आणि या आजारांपासून दूर राहा थंडी पडली की आपल्याला हुडहुडी भरते. गरम राहवेसे वाटते. गरम गरम खाण्याची इच्छा होते. आपण गरम गरम चहा कॉफी यांचे जास्त सेवन करतो. पण हे सगळे आरोग्यास हानिकारक असते. म्हणून हिवाळ्यामध्ये गरम गुणधर्म असणाऱ्या गोष्टी खाव्यात असे आपल्याला सांगण्यात येत. असे म्हणतात की हिवाळ्यामध्ये चार महिने खाल्लेले अन्न आपल्याला आठ महिने ताकद देते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये योग्य आणि पोषण युक्त आहार घेणे खूप महत्वाचे असते.  हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात गरम असणारे म्हणजे लसुन, सुंठ, काळी मिरी तसेच लवंग या पदार्थांचे सेवन आहारात केले जाते.  हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरातच जास्त थंडी पडली की, घरातील आया डिंकाचे लाडू करायला घेतात. त्यामध्ये डिंका सोबतच अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. त्यामध्ये प्रामुख्याने डिं...
Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

Entertainment, Knowledge
Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे वरदान आणि म्हणूनच सरडे रंग बदलतात.  माणसे परिस्थिती बघून किंवा वेळ बघून आपले निर्णय आणि स्वभाव बदलत असतात. पण यामागे फक्त त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. असे माणसे जास्त राजकारणामध्ये पहायला मिळतात.  अशा माणसांना मराठी मध्ये एक म्हण आहे. “सारड्यासारखे रंग बदलणारी माणसे” ही म्हण मराठी मध्ये रुजू होण्याचे कारण म्हणजे सरडा देखील आजुबाजूची परिस्थिती पाहूनच आपला रंग बदलत असतो.  म्हणजे सरडा एखाद्या झाडावर बसलेला असेल तर तो त्या झाडा प्रमाणेच आपला रंग बदलतो. पानंवर झाडंवर बसलेला असेल तर त्यानुसारच तो आपला रंग धारण करतो.  रंग बदलत असताना सरड्याला फार वेळ देखील लागत नाही. पापणी लवते न लवते तो पर्यंत सरड आपल्या रंग बदलत असतो. परंतु आता सरड्यांचा नवीन प्रकारे अभ्यास करण्यात आलेला आहे...
Island of the Dead Dolls रात्रीस खेळ चाले बाहुल्याचा

Island of the Dead Dolls रात्रीस खेळ चाले बाहुल्याचा

Entertainment, Knowledge, Tourism
Island of the Dead Dolls and मेक्सिको येथील भितीदायक डॉल्स आयलँड जिथे जिकडे बघाल तिकडे लटकलेले आहेत भयानक बाहुल्या. Island of the Dead Dolls story & history in Marathi मेक्सिको शहरापासून 17 मिलि अंतरावर असलेल्या साऊथ मधील xochimilco canals एक छोटस island आहे. त्याचे La isla de la muncas असे नाव आहे आणि हे आयलंड डॉल आयलंड (Island of the Dead Dolls ) म्हणून ओळखले जाते. वास्तवात हे आयलँड एक फ्लोटिंग गार्डन ( तरंगता बगीच्या ) आहे ज्याला मेक्सिकोमध्ये चिनमपा (chinmpa) असे म्हणतात. या आयलँड ची खासियत आहे की येथे शेकडोंच्या संख्येने खूप भीतीदायक आणि विचित्र भावल्या लटकलेल्या आहेत.आयलँड1990 मध्ये लोकांच्या नजरेस पडले. ज्यावेळेस मेक्सिको सरकारने xochimilco canals साफ करण्यासाठी आदेश दिले होते. तेव्हा साफसफाई करताना काही कर्मचारी या आयलँडवर पोहोचले. आता प्रश्न पडत...
Bermuda Triangle Mystery Solved बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडले.

Bermuda Triangle Mystery Solved बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडले.

Entertainment, Knowledge, Technology
Bermuda Triangle Mystery Solved सर्वांसाठी रहस्य असलेले बर्मुडा ट्रँगल चं गुपित उलगडलं असे शास्त्रज्ञांचे म्हणण आहे.  वाचा याचा खरं रहस्य आहे. .रहस्य म्हणल की सर्वांचाच कुतुहलचा विषय. एखादी गोष्ट रहस्यमय आहे असे कळले की ती जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढते. ती गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण त्या गोष्टीचा मुळा पर्यन्त  जातो.रहस्य म्हणजे उत्सुकता हे समीकरण लहानपणा पासूनच आपल्या अंगवळणी पडलेले असते. विज्ञानाची आवड असणाऱ्या आणि त्या बद्दल कुतूहल वाटणाऱ्या प्रत्येकाला बर्मुडा ट्रँगल च्या रहस्य बद्दल माहीत असेलच.  लहानपणी ऐकलेले आश्चर्यकारक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे बर्मुडा ट्रँगल ज्या ठिकाणी आत्तापर्यंत बरेच अनेक जहाज आणि विमाने गायब होत असे.  त्या ठिकाणी का होते ?  हे शोधण्या च काम अनेक वर्ष चालू आहे.  हे नेमक काय आहे भुताटकी का एखादा विज्ञानाचा प्रकार आहे यावर आजवर बऱ्याच जन...
Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

Health, Knowledge
Benefits of Sesame Seeds in marathi तीळ हे शरीरसाठी खूप फायदेमंद असतात. आयुर्वेदाच्या  म्हणयानुसार तीळ शरीरसाठी बलवर्धक असतात. तिळाचा थंडीच्या दिवसात सेवन केल्याने शरीराला जास्त फायदा होतो. तीळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. तीळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन बी असते ज्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.  आयुर्वेद चिकित्सेच्या म्हणण्या नुसार तीळ  हे स्निग्ध, मधुर असल्यामुळे वात शमन होण्यास मदत होते. तीळ वात आणि पित्ताला नष्ट करतात. केसांसाठी तिळाचे तेल खूप महत्वाचे असते.  तिळामध्ये Calcium असते हे सर्वांनाच माहीत आहे.  त्याचबरोबर  तीळामध्ये मॅग्नीज, फॉस्फरस, सेलेनियम तसेच विटामिन बी गटातील जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ ही असतात. तिळा तील  कॅल्शियम हाडांसाठी चांगले तर आहेच पण त्यात असणारे झिंक हाडे ठीसूळ होण्यापासून वाचवते. स्त्रियांना याचा खूप फायदा होतो.  ज्यां...
Bottle Cap and Bottle Opener बाटलीचे बुच आणि लागणारे ओपनर

Bottle Cap and Bottle Opener बाटलीचे बुच आणि लागणारे ओपनर

Knowledge
Bottle Cap and Bottle Opener Coldrinks पिताना कधी विचारही केला नसेल की या वस्तूंचा शोध कोणी व कसा लावला असेल?  दररोजच्या जीवनात आपण अनेक वस्तु हाताळत असतो. त्या पैकी बऱ्याच वस्तूंच्या उगमाची माहिती आपल्या असते.  पण विज्ञानाच्या पुस्तकात जितके शोध आपण अभ्यासले तितकेच आपल्याला माहीत असतात.  आपण एखाद्या वस्तु बद्दल विचारही करू शकत नाही की ती वस्तु एखाद्याने खूप विचार करून बनवली असेल तिच्या मागचा रंजक इतिहास आपल्याला माहीत नसतो.  असचे आज आपण लहानपणी खेळत असणाऱ्या कोका कोलाच्या बॉटलचे झाकण Bottle Cap दगडाने ठोकून चपटे करून त्याला छिद्र पाडून ते दोऱ्यात घालून त्याची भिंगरी करून खेळत होतो. त्याचे झाकण आणि ते उघडण्यासाठी लागणारे ओपनर यांचा शोध कोणी व कसा लावला या बद्दल कदाचितच माहीत नसेल.  तर त्या झाकणाचा शोध हा योगायोगाने नाही तर जसे दुसऱ्या वस्तूंनचा  शोध ...