मंगळवार, जून 22

Health

AMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात?

AMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात?

Health
रुग्णवाहिका वरती पुढच्या बाजूला AMBULANCE हे नाव उलट्या अक्षरात लिहितात जाणून घेऊयात या याबद्दल ची माहिती . गंभीर रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार व्हावे यासाठी रुग्णवाहिका वेगाने पुढे जात असते. जेंव्हा रुग्णवाहिका रस्त्याने जात असते तेंव्हा पुढे असेलया गाडीतिल चालकाला गाडीचा आरशात ते नाव सुलटे दिसावे. त्याने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट करून द्यावी. त्याच बरोबर ड्रायव्हर च्या उजव्या हाताला वरचा बाजूला एक आरसा असतो. त्यात मागून येणाऱ्या गाडीचे प्रतिबिंब दिसते त्याला समजते की मागून कोणती गाडी येत आहे म्हणून रुग्णवाहिकेवर AMBULANCE हे नाव उलटे असते .  रुग्णवाहिका ही असे वाहन जे वाहन रुग्णांना लवकरात लवकर विलाज करण्यासाठी रुग्णालयात पोहोचवायचे असते.  या वाहनाला वाहतुकीचे नियम  पाळण्याची आवश्यकता नसते कारण या वेळेला रुग्णाचा जीव जास्त महत्वाचा...
Silver Utensils for Babies  या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.

Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.

Health
Benefits of eating in Silver Utensils for Babies पूर्वी च्या काळापासुनच आपल्याकडे मातीच्या भांड्यांचे किंवा केळीच्या पानांचे तसेच चांदीच्या भांड्याचा  जेवणासाठी उपयोग केला जातो. एवढे च नाहीतर आजही आपण श्रीमंतांच्या घरात चांदीचे ताट वाटी चा उपयोग जेवण करण्यासाठी करतात.  लहान बाळाला ही आपण चांदीच्या वाटी तून किंवा प्लेट मधून भरवतो. चांदीच्या भांड्यातून खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते. आणि त्या पदार्थाला चांदीचा गुणधर्म लागतो. चांदी मुळे तुमच्या मुलाचे मानसिक आणि शारीरिक विकास चांगला होतो . म्हणून आजपासून नव्हे तर आता पासूनच तुम्ही आपल्या बाळाला जेवण केव्हा त्याचे औषधी त्याला चालू केले तरी चालते.  चांदीच्या भांड्यात खाण्याचे फायदे चांदीची भांडी यातून अन्न दिल्याने मुलांवर खालील परिणाम होतात Silver Utensils For Baby Benefits शरीरात थंडावा मिळतो चांदी या धातूचा थं...
Baking soda Benefits बेकिंग सोड्याचा इतिहास व फायदे

Baking soda Benefits बेकिंग सोड्याचा इतिहास व फायदे

Health, Knowledge
Baking soda Benefits सर्वानाच माहीत असणारा बेकिंग सोडा हा एक शुद्ध पदार्थ आहे. तो क्षारयुक्त असण्या सोबतच थोडा खारट चवीचा ही असतो. या उपयुक्त सोंड्याचे रासायनिक नाव NaHCO3 आहे.  तर या सोडयाला सोडियाम कार्बोनेट Sodium Carbonate या नावानेही ओळखतात. Baking Soda बेकिंग सोडयाचा उपयोग आपण पदार्थ बांवण्या सोबतच कपडे धुणे तसेच त्वचेचा सुरक्षेसाठी किंवा फर्निचर चा सफाई साठी करतो. सोडा हा नकोलाईत प्राकृतिक रूपात उपलब्ध असतो. जे एक नाट्रन नावाचे खनिज मिळते . युरिपीयन संघाने तर याला खाद्य योजक म्हणून चिन्हीत केले आहे. हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water History of Baking Soda बेकिंग सोडा इतिहास बेकिंग सोडा किंवा बाईकार्बोनेट सोडियाम याचा शोध एका १७९१ ला फ्रेंच रसायन शास्त्राचा वैज्ञानिक निकोलस लेब्लास यांनी लावला. १८४६ ला पहिल्यांदा फॅक्टरी ची स्थ...
Vegetarian Protein Sources शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत

Vegetarian Protein Sources शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत

Health
Vegetarian Protein Sources आज आपण शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत असलेले अन्ना विषयी जाणून घेणार आहोत आपल्या कडे अनेक जन शाकाहारी असतात तर काही जाण मांसाहारी असतात. सद्या चातुर्मास चालू झाला आहे. त्यामुळे बरेच जाण शाकाहारी राहणे पसंत करतात. पण मांसाहार करणाऱ्या लोकांचे असे म्हणणे असते की मांसाहार केल्याने जास्त ताकद भेटते कारण त्यात जास्त प्रथिने असतात. मग शाकाहारी लोकांना प्रथिने कसे भेटणार? तर आपण आज या विषयी च बोलणार आहोत. शाकाहारी लोकांनी खालील पदार्थांचे सेवन केल्यास त्यांना या पासून भरपूर प्रोटीनस भेटतील. शाकाहारी प्रथिने स्त्रोत (Vegetarian Protein Sources) सोयाबिन न्यूट्रीला सोयाबिन न्यूट्रीला सोयाबिनला शाकाहारी प्रथिने चा स्त्रोत मानले जाते. या मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. त्याच बरोबर या मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम,लोह असतात. यामध्ये वजन...
Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घरगुती उपाय

Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घरगुती उपाय

Health
दातांची काळजी Teeth Care ही घेतल्यामुळे मिळालेले स्मित हास्य किंवा नितळ हास्य ही एक देवाने दिलेली देणगीचा फायदा करून घेत येतो. जेंव्हा आपन खळ खळूण हसतो तेंव्हा ते हसताना आपले दात स्वच्छ असले तर हे गोड हसू आपल्याला प्रसन्न करते. निखळ हसू त्या व्यक्तीची खासियत असते. हे हसू इतर कोणत्या ही प्राण्यांमध्ये दिसून येत नाही. परंतु जर दात  किडलेले असतील तर ते हसू पाहून प्रसन्न कसे वाटेल ? मनुष्याचे स्मित हसू आणि दातांचे आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. आपले आरोग्यही दाता वर अवलंबून असते कारण दात चांगले असतिल तर आपण आहार ही चांगला घेऊ शकतो. जर दात किडलेले असतील तर अन्न नीट चावता येणार नाही. त्याचा दाता ला त्रास होईल आणि आपण आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार नाही. मग यासाठी आपल्याला डॉक्टरां ची मदत घ्यावी लागते.  त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.  वेळही वाया जातो.  डेंटल ...
Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

Health
मोड आलेले कडधान्य किंवा अंकुरित केलेले कडधान्य म्हणजे Sprouts खातात. हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. मोड आलेले कडधान्य चविला चांगले असतात.  तसेच ते पचायलाही हलकी असतात.  त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कडधान्याचा वापर केला पाहिजे. नॅचरोपॅथी मध्ये मोड आलेले कडधान्य एखाद्या औषधासाठी वापरले जातात. सकाळच्या नाश्त्याची आहारात मोड आलेले कडधान्य घेतल्याने शरीराला भरपूर प्रोटीन्स मिळतात.  असे काही तज्ञांचे मत आहेत. आज आपण अशाच मोड आलेल्या कडधान्यांचा शरीराला कसा फायदा होतो आणि ते काय आहे ते जाणून घेऊयात.  Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे मोड आलेले कडधान्य ( Sprouts) म्हणजे नेमकं काय? मोड आण्यासाठी सात ते आठ तास धान्य पाण्या मध्ये भिजत ठेवले जाते. नंतर त्याला त्या कपड्यां मध्ये घट्ट बांधून उबदार जागे मध्ये बंद करून ठेवतात. या प्रक्रिय...
Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे

Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे

Health
कढीपत्ता व त्याचे हे फायदे ऐकून तुम्ही निश्चितच तुमच्या आहारात त्याचा वापर वाढवाल  आपल्याकडे प्रत्येक फोडणीत जाणारा एक पदार्थ म्हणजे कढीपत्ता. आमटी असो, कडी असो किंवा वरण असो यावरील तरंगता कढीपत्ता पाहूनच तोंडाला पाणी सुटते. काहीजण खाताना हळूच ताटा मध्ये बाजूला काढून ठेवतात.  पण आज आपण या कढीपत्त्याचे असे काही फायदे पाहणार आहोत जे वाचून तुम्ही निश्चितच कढीपत्ता खायला सुरुवात कराल. चला तर मग या बहुगुणी कडीपत्त्याचे फायदे पाहु कढीपत्त्याचे बहुगुण Benefit of Curry leaves एवढे गुण गाणाऱ्या आणि पदार्थांना अधिकच चव देणाऱ्या या कढीपतत्या मध्ये काही विशेष गुणधर्म असतात. जे आपल्या शरीराला आणि सौंदर्याला ही फायदेशीर असतात. कढीपत्त्या मध्ये कर्बोदक, आयरण , कॅल्शियम, फॉस्फरस त्याचबरोबर विटामिन सी, विटामिन ई, विटामीन बी हे घटक प्रामुख्याने आढळून येतात.  ते तुमच्या शरीराला अत्यंत...
Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा

Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा

Health
काळे मनुके खा आणि या आजारांना दूर ठेवा सर्वांनाच उत्तम आरोग्य हवे असते. यासाठी जंक फूड चा वापर टाळावा. आपल्या आहारात फळांचे सेवन करावे. हे उत्तम आरोग्याची पहिली पायरी आहे.  आज आपण अशाच एका सुक्या मेव्या बद्दल सांगणार आहोत. जो सर्वांचा परिचयाचा आहे. ज्याला आपण काळ्या मनुका असे म्हणतो. त्याच्या बाह्य रंगावरून त्याचे नाव काळ्या मनुका असे पडलेले आहे .  Benefits Of Black Raisins काळे मनुके हा मनुका वाळलेल्या सुक्या द्राक्षांपासून बनवलेल्या असतात. उत्कृष्ट चवीच्या या मनुका आपल्याकडे खीर किंवा इतर गोड पदार्थांमध्ये टॉपिंग साठी वापरतात.  यामध्ये मुळतः शर्करेचे प्रमाण असते. याचे आरोग्यदायी खूप फायदे आहेत. यामध्ये शर्करेचे प्रमाण असल्यामुळे यापासून शरीराला ऊर्जा प्राप्त होते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आणि लोह या पोषक तत्त्वांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त...
हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

Health
आपल्या शरीराला पाणी हा घटक अत्यंत आवश्यक असतो. आणि तो घटक आपण योग्य त्या प्रमाणात घेतला  पाहिजे. पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. पाणी पिण्याचे फायदे पाणी पिल्याने कांती सतेज होते. पोट साफ होण्यास मदत होते. सगळेजण आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण हे पाणी कसे आणि किती प्रमाणात प्यावे याचे काही नियम आहेत. दैनंदिन जीवनात आपण जे काही पाणी पीत असतो त्यातील 20 टक्के पाणी हे आपल्या खाण्यातून म्हणजेच पाणी युक्त फळे त्यामध्ये टरबूज, संत्री, किंवा डाळिंब याच बरोबर पालेभाज्या आणि फळे भाज्या  यातून ते आपल्या शरीरात जात असते. त्याचबरोबर फळांमध्ये आणि पालेभाज्यांमध्ये असणारे विटामिन्स, मिनरल्स किंवा इतरही घटक आपल्याला  मिळत असतात. त्यामुळे नुसते पाणी न पित राहता फळे खाणे पालेभाज्या खाणे हेही तितकं महत्त्वाचं आहे. Benefits of Drinking Water ...
Benefits of Betel Leaf विड्याचे पान खाण्याचे फायदे आणि इतिहास

Benefits of Betel Leaf विड्याचे पान खाण्याचे फायदे आणि इतिहास

Health
हिंदू धर्मात विड्याचे पान याला अनन्य साधारण महत्व आहे. विड्याची पाने सर्वांनाच खायला खूप आवडतात. जेवणानंतर मुख वास म्हणून आपल्याकडे याचा वापर करतात. तसेच ते धार्मिक विधीतही त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे . आपल्या कडील लोक विड्याचे पान खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत.  आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम विड्याचे पान याला नागवेलीचे पान असेही म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये ही विड्याच्या पानाचे धार्मिक महत्व सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक दृष्ट्या विड्याचे पान आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये असलेले मिनरल्स, कॅल्शियम ,प्रोटीन्स नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात. त्याच प्रमाणे जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते. पान हे रक्त शुद्ध करते.  त्यामुळे जेवणानंतर आपल्याकडे पाहुण्यांनाही पानाचा विडा खायला देतात. घरामध्ये तुळस ...