मंगळवार, जून 22

Health

Wuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

Wuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

Health, Knowledge
Wuhan and Indian Scientists 2012 मध्ये चीनच्या खाणीतून कामगारांचा मृत्यू, कोरोनाची उत्पत्ती? असा दावा पुण्यातील वैज्ञानिक दाम्पत्याने करून जगाचे लक्ष वेधून घेतले. कोरोचा जन्म चीनमधील वूहांच्या च्या लॅब मध्येच असे संशोधन पुण्यातील एका जोडप्याने केल्याने संशोधन चर्चेत  सगळ्या जगभर कोरोना सारख्या विषाणूने थैमान घातलेले आहे. बऱ्याच लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या आजारामुळे गमवावे लागलेले आहे. अशा या कोरोना विषाणूचा शोध किंवा उत्पत्ती नेमकी कुठून झाली असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.  काहीजणांनी या विषाणूंचा जन्म वुहानमधील लॅब मध्ये झाला असावा असे दावे केले होते. पण त्याची अद्याप काहीही ठोस पुरावे हाती लागलेले दिसून आले नाही.  अशाच दरम्यान चीनमध्ये 2012 मध्ये घडून गेलेल्या एका घटनेबद्दल सर्वांचेच लक्ष आकर्षित केले आहे. कारण पुण्यातील एका दाम्पत्याने कोरोना विष...
Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी

Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी

Health, Knowledge
Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश मधील नेल्लोर मध्ये हे औषध घेण्यासाठी लोकांनी केली प्रचंड गर्दी  कोरोना सारख्या त्रासदायक आजाराला लोक कंटाळले आहेत. या आजारा पासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला आणि कुठल्याही औषधावर विश्वास ठेवायला तयार झालेत.  कोणी गोमूत्र पिण्यास सांगितले तरी लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत आणि करण्यास तयार आहेत लोक जादू टोण्यासारख्या आंध्रश्रद्धेला बळी पडत आहेत.  Nellore Covid Medicine असाच एक प्रयत्न आंध्र प्रदेश मध्ये केला जातोय पाहूया ते काय आहे.  आंध्रप्रदेश मधील नेल्लोर जिल्ह्यातील एक छोट्या गावात कोरोना वरील औषध मिळत आहे. यासाठी लोक खूप गर्दी करत आहेत. आजूबाजूंच्या ईतर गावातील लांबून आलेले लोकही लाईने लावत वाट पाहत आहेत.  हे औषध एका आनंदैया या आयुर्वेदिक चकित्सक यांनी तयार केले असून या औषधाणे कोरोना ठीक ...
Mucormycosis आजारचे लक्षणे आणि त्यावरील उपचार  Treatment

Mucormycosis आजारचे लक्षणे आणि त्यावरील उपचार Treatment

Health, Knowledge
Mucormycosis किंवा काळी बुरशी हा आजार कसा होतो किंवा हा आजार काय आहे.  आधिच कोरोनाने लोक त्रस्त झालेत आणि त्यात हा नवीन आजार कोरोंना होऊन गेलेल्या रुग्णान मध्ये आढळून येतोय. Mucormycosis या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्याना दिल्या. तर आपण या काळी बिरशी किंवा ज्याला म्युकर माइकोसिस म्हणतात. या आजार बद्दल जाणून घेऊयात.  कोरोना बरा झालेल्या रुग्णानमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारी मध्ये वाढ होते. ते इन्फेक्शन वाढून डोळे जाण्याची संभावना येते. या आजारालाच म्युकर माइकोसिस असे म्हणतात. राज्याचे आरोग्य मंत्री यांनी कोरोंना होऊन या आजाराचे इन्फेक्शन वाढले असता या आजारसाठी राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जातील असे सांगितले आहे.  बुरशी मुळे होणाऱ्या या आजाराला काळी बुरशी किंवा म्युकर माइकोसिस असेही म्हणत...
Covid Free Countries इजरायल पाठोपाठ हा देश लवकरच कोरोना मुक्त होणार

Covid Free Countries इजरायल पाठोपाठ हा देश लवकरच कोरोना मुक्त होणार

Health, Knowledge, Tourism
मास्क फ्री सर्वत्र कोरोनाच्या नकारात्मक बातम्या ऐकून वैताग आला असेल तर आज आम्ही एक सकारात्मक बातमी घेऊन आलो आहोत. पण ती बातमी सध्या तरी भारतीय नागरिकांसाठी नाही. जगामध्ये कोरोनाच्या च्या दुसऱ्या लाटेने खूप मोठा हाहाकार माजला आहे. what countries are covid free त्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी एक सकारात्मक गोड बातमी कानावर आली होती. ती म्हणजे इजरायल जगातील पहिला देश मास्क फ्री झाला.  कारण तेथील सर्व नागरिकांचे लसीकरण झाले. आणि त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे राक्षस रुपी कोरोना चा प्रादुर्भाव वाढला नाही.आता इस्राईलमधील नागरिक मास्क फ्री कोरोना पूर्व काळात जगत होते त्याप्रमाणे जीवन जगत आहेत. पहिल्यासारखा आनंद अनुभवत आहेत. Covid Free Countries आता इजरायल पाठोपाठ अमेरिका या Covid Free Countries मध्ये देशाचा नंबर लागण्याची शक्यता आह...
Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

Health, Knowledge
Edible Gum Benefits हिवाळ्यात डिंकाचे सेवन करा आणि या आजारांपासून दूर राहा थंडी पडली की आपल्याला हुडहुडी भरते. गरम राहवेसे वाटते. गरम गरम खाण्याची इच्छा होते. आपण गरम गरम चहा कॉफी यांचे जास्त सेवन करतो. पण हे सगळे आरोग्यास हानिकारक असते. म्हणून हिवाळ्यामध्ये गरम गुणधर्म असणाऱ्या गोष्टी खाव्यात असे आपल्याला सांगण्यात येत. असे म्हणतात की हिवाळ्यामध्ये चार महिने खाल्लेले अन्न आपल्याला आठ महिने ताकद देते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये योग्य आणि पोषण युक्त आहार घेणे खूप महत्वाचे असते.  हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात गरम असणारे म्हणजे लसुन, सुंठ, काळी मिरी तसेच लवंग या पदार्थांचे सेवन आहारात केले जाते.  हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरातच जास्त थंडी पडली की, घरातील आया डिंकाचे लाडू करायला घेतात. त्यामध्ये डिंका सोबतच अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. त्यामध्ये प्रामुख्याने डिं...
Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

Health, Knowledge
Benefits of Sesame Seeds in marathi तीळ हे शरीरसाठी खूप फायदेमंद असतात. आयुर्वेदाच्या  म्हणयानुसार तीळ शरीरसाठी बलवर्धक असतात. तिळाचा थंडीच्या दिवसात सेवन केल्याने शरीराला जास्त फायदा होतो. तीळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. तीळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन बी असते ज्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.  आयुर्वेद चिकित्सेच्या म्हणण्या नुसार तीळ  हे स्निग्ध, मधुर असल्यामुळे वात शमन होण्यास मदत होते. तीळ वात आणि पित्ताला नष्ट करतात. केसांसाठी तिळाचे तेल खूप महत्वाचे असते.  तिळामध्ये Calcium असते हे सर्वांनाच माहीत आहे.  त्याचबरोबर  तीळामध्ये मॅग्नीज, फॉस्फरस, सेलेनियम तसेच विटामिन बी गटातील जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ ही असतात. तिळा तील  कॅल्शियम हाडांसाठी चांगले तर आहेच पण त्यात असणारे झिंक हाडे ठीसूळ होण्यापासून वाचवते. स्त्रियांना याचा खूप फायदा होतो.  ज्यां...
Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

Health, Knowledge
हिवाळ्यात त्वचेची काळजी Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेतील ओलावा Moisture कमी होते. त्वचेतील स्निग्धता कमी होते आणि हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्वचा निस्तेज होते. त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.  हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो.  त्यामुळे शरीरातील टॉक्सिंस toxins बाहेर पडत नाहीत. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. म्हणून या दिवसात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाची ठरते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्वचेत स्निग्धता राहण्यासाठी रोज भिजवलेले मुठभर बदाम, भिजवलेले अक्रोड तसेच शेंगदाणे खावेत. यातील पोषकतत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेला मुलायम बनण्यास मदत होते. तसेच त्वचा खूप रुक्ष आणि कोरडी वाटत असेल तर दररोज आंघोळी च्या आधी त्वचेला बदामाचे तेल, त...
Piles Treatment  ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते

Piles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते

Health
Piles Treatment मित्रांनो आपला मूळव्याध बरा होत नाही त्याची कारणे वेगळी असतात त्याचप्रमाणे मुळव्याधाचे प्रकार पण वेगवेगळे असतात. आपल्या परिसरात असणारी घाणेरी वनस्पती किंवा तीला दगडी पाला असंही म्हटले जाते . इंग्लिश मध्ये तीला West Indian Lantana अस म्हणतात आणि दुसरं म्हणजे आपण तिला टंटणी म्हणतात. पण ती जमिनीवर असते किंवा तिला दगडी पाला म्हणतात  Piles Treatment ही वनस्पति घराच्या आसपास तुम्हाला कुठे मिळेल, या वानस्पतीचे ५-१० पाने घ्या मग अर्धा ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या, पाणी अर्धे होईपर्यंत ठेवा, ते पाणी उकळल्यानंतर चाळणीने गाळून घ्या, मग ते पाणी सकाळ आणि संध्याकाळ एक कप प्यायचे आहे. त्यामुळे तुमचा मुळव्याध नक्कीच कमी होईल, अथवा या दगडी पाल्याचे पाच पाने रोज जेवण करण्यापूर्वी चाउण खाल्ली तरी चांगला फरक पडतो. जर तुम्हाला मुळव्याधीचा समूळ नाश करायचा असेल तर य...
Stethoscope चा जुन्या काळी लागलेला शोध रंजक इतिहास

Stethoscope चा जुन्या काळी लागलेला शोध रंजक इतिहास

Health
Stethoscope ह्रदयाची धकधक येकु येणाऱ्या आणि डॉक्टरांचा सर्वात ओळखीचा स्टेथोस्कोप  चा रंजक इतिहास  डॉक्टरांकडे गेल्यास  सर्वप्रथम दिसतो तो स्टेथोस्कोप. सर्वांचा परिचयाचा आणि डॉक्टरांचा सर्वात जवळचे उपकरण असतो. ह्रदयाची गती तपासण्यासाठी डॉक्टर या उपकरनाचा  वापर करतात हे  त्यांचा  साठी अत्यंत महत्वाचे उपकरण असते. अशाच या महत्वाचा Stethoscope संशोधकाचा रंजक आणि त्याचा उगम चा इतिहास आपण पाहणार आहोत.  आपल्याला माहीतच आहे डॉक्टर या स्टेथोस्कोप चा वापर रक्ताचा प्रवाह आणि ह्रदयाची गती तपासण्यासाठी करतात उपकरणाचे मुख्यतः तीन भाग असतात. याचा पहिल्या भागाला रेसोनेटर म्हणतात. याचा मदतीने ह्रदय आणि आताड्या तील रक्ताचा प्रवाह तपासला जातो. हा भाग छाती आणि पोटावर ठेवला जातो. तसेच दूसरा भाग एक लांब नळी सारखा असतो. आणि तिसरा भागास एयरपीस म्हणतात. ...
Kumkum Bindi याचा महिलांच्या शरीरावर होणारे सकारात्मक  परिणाम

Kumkum Bindi याचा महिलांच्या शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम

Health, Knowledge
Benefits of Wearing Traditional Kumkum Bindi भारतीय महिलांची ओळख त्यांचा साडी, आणि घातलेल्या अनेक आलंकारणे होते त्यात बांगड्या तसेच कपाळावर लावलेल्या कुंकाने होते हे  कुंकू भुवयांचा  मध्ये लावतात. परंतु आजकाल कुंकाचा एवेजी टिकली लावतात. टीकली कपाळाला चिटकून बसते .  हिंदू परंपरे मध्ये कुंकू आणि टिकलीला सौभाग्याचे लक्षण मानले जाते. लग्न झालेल्या स्त्रीची ओळख ही कुंकाणे होते विधवा स्त्रीयांना कुंकू लावण्याचा आधिकार नसायचा. Kumkum Bindi कुंकू हे हळद आणि लिंबाचे मिश्रण वाळवून बनवलेले जाते  पूर्वीचा  काळी स्त्रीयाकडे लाकडी शृंगार पेटी असायची त्यात ते कुंकुची डब्बी ,मेणाची डब्बी ,काजळाची  डब्बी ठेवायचे आणि या पासूनच शृंगार करायचा .  पूर्वी मुलीनी  कुठे कुंकू लाव्यावे हे ठरलेल असायचे कारण दोन्ही भुवयांचा मध्ये गोंदलेले असायचे आणि त्या...