लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत
कोरोना महामारी च्या काळा मध्ये आर्थिक मंदीचे सावट सर्वांच्या डोक्यावर पसरू लागले. अनेक जण बेरोजगार झाले, अनेक जणांवर उपासमारीची वेळ ही आली तर काही जणांची पगार कपात झाली. ते इतरत्र नोकरी शोधू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु समाज माध्यमातील एक वेबसाईट आहे तिचे नाव लिंक्डइन (Linkedin) या वेबसाईटचा दावा आहे की या लॉकडाऊन मध्ये नोकरीच्या संधी… Read More »