Category Archives: Jobs

Bharat Electronics Limited Recruitment १०० जागांसाठी भरती

Bharat Electronics Limited Recruitment भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी शंभर जागा उपलब्ध आहेत, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे. यामध्ये खालील विभागातील उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती या विभागातील जागा उपलब्ध आहेत… Read More »

SBI Recruitment 2020 SBI मध्ये ३८५० जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२० SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने 3850 जागांसाठी भरती करायचे ठरवले आहे तरी. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या 3850 जागांमध्ये महाराष्ट्र साठी एकूण 517 जागा उपलब्ध आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२० शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवार कुठल्याही विषयांमध्ये पदवीधारक असावा  फीस: खुल्या/ इतर… Read More »

PCMC डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 100 जागा साठी भरती

PCMC Recruitment Data Entry Operator Recruitment 2020 पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या विद्यमाने आरोग्य विभागाच्या वतीने डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 100 जागा भरण्यासाठी जाहीरात केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. डेटा एंट्री ऑपरेटरच्या एकूण शंभर जागा.  PCMC Recruitment Data Entry Operator Recruitment 2020 शैक्षणिक पात्रतेनुसार इच्छुक उमेदवारांनी परिपत्रक  काळजी काळजीपूर्वक वाचावे.  … Read More »

Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

By | July 25, 2020

Pearl Farming करून आज भारतीय लोक लाखों रुपये कमाई करत आहेत. मोत्याची चमक आणि त्याची घडण बघून सगळेच जण आकर्षित होतात. मोती बघितला की सर्वानाच तो हवा असतो. पण तुम्हाला माहीत आहे का मोत्यानची शेती करण्यासाठी आवश्यक असणारे इंफ्रास्ट्रचर लावण्यासाठी जवळजवळ ४०,००० रुपयांचा खर्च येतो. जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री, Tallest Model Of the World शेती करण्याची पद्धत… Read More »

नाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी

Nashik Municipal Corporation Recruitment 2020 नाशिक महानगरपालिका यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी एकूण ८११ पदांसाठी जागा भरती नाशिक महानगरपालिका भरतीनिघालेली आहे.  इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच थेट मुलाखतीसाठी जावे. ८११ विविध पदांमधील पुढील प्रमाणे  जागा उपलब्ध आहेत.  Nashik Municipal Corporation Recruitment 2020 भिषक (फिजिशियन) आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट मानसोपचार तज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ मायक्रो बायोलॉजीस्ट… Read More »

Indian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभागात पद भरती

Indian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभाग राजस्थान यांच्या विद्यमाने भागातील अनेक पदांच्या ३२६२ जागा भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करू शकता. भारतीय डाक विभागाने अर्ज ऑनलाइन रीत्या मागवण्याची व्यवस्था केली आहे. MMRDA Recruitment मेगा भरती १६७२६ जागा भारतीय डाक विभागा पद भरती ३२६२ विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत पोस्टमास्टर, डाक सेवक, सहाय्यक पोस्टमास्टर … Read More »

MMRDA Recruitment मेगा भरती १६७२६ जागा

MMRDA Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विद्यमाने  मुंबई रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यात चालू असलेल्या विविध प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेले एकूण १६७२६ जागा  भरावयाच्या आहेत. MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात बघूनच अर्ज करावा यामध्ये खालील प्रकारच्या जागा उपलब्ध आहेत लॉक डाऊन मध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया चालू झालेली… Read More »

हिंगोली जिल्हा परिषद सनदी लेखापाल ५७० जागांसाठी भरती

हिंगोली जिल्हा परिषद यांच्या विद्यमाने स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी यांच्या अंतर्गत सनदी लेखापाल पदासाठी एकूण ५७० जागा भरावयाच्या आहेत. तरी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावे. सनदी लेखापाल पदांच्या ५७० जागा शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख : २०… Read More »

लातूर आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती २०२०

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य विभाग लातूर यांच्या विद्यमाने विविध पदांच्या एकूण ४७ जागा आरोग्य विभागात उपलब्ध आहेत, इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच थेट मुलाखतीचे नियोजन करावे. पदांची संख्या ४७ आहे एनेस्थेटिस्ट फिजीशियन मेडिकल ऑफिसर एक्स-रे टेक्नीशियन हॉस्पिटल मॅनेजर ईसीजी टेक्निशियन स्टोअर ऑफिसर शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात घालावे मुलाखतीची तारीख : ९ जुलै ते… Read More »

सोलापूर आरोग्य विभाग जिल्हा परिषद 3824 पदांसाठी मेगा भरती

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने, आरोग्य केंद्रासाठी  विविध जागांची भरती चालू केली आहे. एकूण 3824,  पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ई-मेलद्वारे आहे.   इच्छुक उमेदवारांनी पुढील ईमेल आयडी वर  ई-मेल करावी ई-मेल आयडी: covidsolapur2020@gmail.com अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 13 जुलै 2020 उपलब्ध पदे फिजिशियन  104  पदे अनेस्थेशिया 71  पदे मेडिकल… Read More »