मंगळवार, जून 22

Jobs

IBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 12,000+ जागा

IBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 12,000+ जागा

Jobs
IBPS Recruitment 2021 IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांच्या अंतर्गत ऑफिसर्स  स्केल आणि ऑफिसर असिस्टंट  या पदाच्या एकूण १०६७६  जागा रिक्त आहेत. उमेदवारांकडून  या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक उमेदवारांनी २८ जून २०२१  च्या अगोदर शैक्षणिक पात्रतेनुसार पूर्ण जाहिरात तपासूनच अर्ज करावा. IBPS Recruitment 2021 रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे: Post NameCategory-wise VacancyTotal VacanciesSCSTOBCEWSUROffice Assistant (Multipurpose)881345132148322755305Officer Scale I617304110038717114119Officer Scale-II (Agriculture Officer)030107011325Officer Scale-II (Marketing Officer)070210032143Officer Scale-II (Treasury Manager)000001000809Officer Scale-II (Law)030306011427Officer Scale-II (CA)030309021532Officer Scale-II (IT)0...
BARC Recruitment 2021  भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई भारती 2021

BARC Recruitment 2021 भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई भारती 2021

Jobs
BARC Recruitment 2021 : BARC म्हणजे  Bhabha Atomic Research Centre भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई यांच्या विद्यमाने पुढील प्रकारच्या 265 रिक्त जागा भरावयाच्या आहेत.  वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 265 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार  शैक्षणिक पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  हे सर्व अर्ज BARC ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15  & 31 जानेवारी 2021 आहे. BARC Recruitment 2021 पदाचे नाव:  वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी पद संख्या :  265 जागा शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पाहूनच अर्ज करावा अर्ज पद्धती: ऑनलाईन अर्ज करण्याची...
लॉकडाउन मध्ये नौकरी गेलेल्यांस तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार

लॉकडाउन मध्ये नौकरी गेलेल्यांस तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार

Jobs
Jobless get half 3 months pay या कोरोना महामारी च्या संकट काळा मध्ये पन्नास लाखाहून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. पण अशा लोकांसाठी आशेचा किरण निर्माण झालेला आहे. या काळा मध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या. बरेच लोक कामधंदा विना बेरोजगार झाले. अशा सर्व कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कामगारांचा तीन महिन्याच्या पगारी च्या सरासरी 50 टक्के रक्कम त्यांना दिली जाणार आहे. Jobless get half 3 months pay लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास चाळीस लाखांहून जास्त कामगारांना याचा फायदा होणार आहे. या काळात नोकरी गमावलेल्या लोकाना योजना लागू होईल. तीन महिन्याचे वेतन एकत्रित करून त्याचा निम्मा पैसा यांना देण्यात येणार आहे. मिंट या न्यूज पेपर ने हे वृत्त दिले आहे. यानुसार 21 हजार रुपयांपर्यंत पगा...
NFR Recruitment 2020 उत्तर पूर्व सीमा रेल्वे ४४९९ जागांसाठी भरती

NFR Recruitment 2020 उत्तर पूर्व सीमा रेल्वे ४४९९ जागांसाठी भरती

Jobs
NFR Recruitment 2020 NFR म्हणजे Northeast Frontier Railway उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्या विद्यमाने ४४९९ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ परिपत्रक  तपासावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५  सप्टेंबर २०२०  आहे. पदाचे नाव: अप्रेंटीस  Northeast Frontier Railway Recruitment 2020 शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवार किमान  दहावी पास असावा  अथवा  its equivalent (under 10+2 examination system) & ITI in relevant tradesNFR HAL Recruitment 2020 हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2000 पदांची भरती अधिकृत वेबसाईट https://nfr.indianrailways.gov.in/ NFR  मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1LUCVO...
HAL Recruitment 2020 हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2000 पदांची भरती

HAL Recruitment 2020 हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2000 पदांची भरती

Jobs
HAL म्हणजे हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड  यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणजेच शिकाऊ पदांसाठी एकूण दोन हजार जागा  निघाल्या आहेत.  इच्छुक उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता तपासून  ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे  अर्ज करावा.यासाठी मूळ परिपत्रक वाचूनच अर्ज करावा. AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803 जागा उपलब्ध शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदविका डिप्लोमा / पदवी (संबंधित शाखा)/ एनटीसी/ एनएसी अभ्यासक्रम अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5  सप्टेंबर 2020 अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी: [email protected] मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1Sd83ZbOrdb3fEflrYkg6HqxfOCx-F9vu/view?usp=sharing HAL अधिकृत वेबसाइट : https://hal-india.co.in/ ...
ZP Pune Recruitment 2020 पुणे ZP मध्ये 1120 पदांसाठी भरती

ZP Pune Recruitment 2020 पुणे ZP मध्ये 1120 पदांसाठी भरती

Jobs
ZP Pune Recruitment 2020 जिल्हा परिषद पुणे भरती यांच्या विद्यमाने आरोग्य विभागात एकूण 1120  जागांसाठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे.  इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020  आहे  पुढील प्रकारच्या पदांसाठी  भरती: आयुष वैद्यकीय अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (अधिपरिचारिका), आरोग्यसेविका, BDS IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती ZP Pune Recruitment 2020 एकूण पदसंख्या: 1120 जागा ZP Pune Recruitment शैक्षणिक पात्रता:  मूळ परिपत्रक वाचूनच अर्ज करावा जिल्हा परिषद पुणे भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16  ऑगस्ट 2020 ZP Pune Recruitment मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1RSXz_GtDKJ-Wzfb4cg-BabCrwLU-6r-j/view?usp=sharing ZP Pune अधिकृत ...
AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803  जागा उपलब्ध

AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803 जागा उपलब्ध

Jobs
All India Institute of Medical Sciences ( AIIMS)  अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या  विद्यमाने नर्सिंग ऑफिसर  Nursing Officer या पदासाठी एकूण 3803  जागा उपलब्ध आहेत.  इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा.  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती AIIMS Recruitment पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर Nursing Officer AIIMS Recruitment पद संख्या: 3803 जागा यामध्ये नागपूर विभागासाठी 100 पदे उपलब्ध  शैक्षणिक पात्रता:  B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2020 मूळ परिपत्रक : https://drive.google.com/file/d/1c6Xp1fiSRahpHU6AXRzgTt5dagdWG_4-/view?usp=sharing AIIMS ची अधिकृत वेबसाइट : https://www.aiimsexams.org/ ...
IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती

IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती

Jobs
IBPS Recruitment 2020, IBPS म्हणजे इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन यांच्या विद्यमाने विविध सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती चालू करण्यात आली आहे. IBPS PO MT Recruitment 2020: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक रिक्त पदे भरणार आहेत. SSC Recruitment 2020 कॉन्स्टेबल पुरुष व महिला 5846 जागा दिनांक ०५ ऑगस्ट २०२० तारखेपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. इच्छुक उमेदवारांनी  पुढील  संकेतस्थळावर आपली शैक्षणिक पात्रता  तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा ibps.in  ही भरती प्रक्रिया विविध  सहकार्य बँकांमध्ये भरतीची प्रक्रिया आहे. IBPS Bharti 2020 इच्छुक उमेदवारांनी खालील मूळ परिपत्रक तपासूनच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑगस्ट २०२० मूळ परिपत्रक : https://drive.google.com/file/d/1g3qYi-bJCgok9rr-tkPhrgmX-uIObg3L/view?usp=sharing IBPS  ...
Pune Job Fair 2020 सुमारे ३१९५+ पदांसाठी पुण्यामध्ये भरती

Pune Job Fair 2020 सुमारे ३१९५+ पदांसाठी पुण्यामध्ये भरती

Jobs
Pune Job Fair 2020 या कोरोना महामारी च्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आखला गेला आहे. आता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 3 चे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये तपासूनच पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याला हजर राहावे.  हा मेळावा दिनांक ४ ऑगस्ट 2020 रोजी आहे या मेळाव्या मध्ये खालील प्रकारच्या 3195+ जागांसाठी भरती केली जाणार आहे SBI Recruitment 2020 SBI मध्ये ३८५० जागांसाठी भरती Pune Job Fair 2020 पदाचे नाव: मेकॅनिक, वायरमन, इलेक्ट्रिशियन, चित्रकार, फिटर, ग्राइंडर, यंत्रकार,, शीट मेटल वर्कर, टर्नर, वेल्डर शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) मूळ परिपत्रक : https://rojgar.mahaswayam...
SSC Recruitment 2020 कॉन्स्टेबल पुरुष व महिला 5846 जागा

SSC Recruitment 2020 कॉन्स्टेबल पुरुष व महिला 5846 जागा

Jobs
SSC Recruitment 2020 कर्मचारी निवड आयोग भरती २०२० कर्मचारी निवड आयोग ( SSC Recruitment) यांच्या विद्यमाने कॉन्स्टेबल पुरुष व महिला या पदासाठी एकूण 5846 जागा उपलब्ध झाल्या आहेत. Staff Selection Commission Recruitment ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२० आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.  ONGC Recruitment 2020 ONGC मध्ये 4182 पदांची मेगा भरती SSC Recruitment Recruitment 2020 Staff Selection Commission Recruitment पदाचे नाव: कॉन्स्टेबल पुरुष व महिला SSC Recruitment पद संख्या: 5846 मूळ परिपत्रक :https://drive.google.com/file/d/1S7Xg4RmtJCbDvmJsQNxnsXKduQgOhB7Y/view?usp=sharing SSC Recruitment अधिकृत वेबसाईट  ...