Knowledge

लॉकडाऊन नंतर प्रदूषण घटले नाही तर ते आणखी वाढले

2020 साल है कोरोंना ने  गाजवले आहे आणि या वर्षामध्ये जास्त काळ सर्वजण घरी आहेत, सर्वजण घरी असल्यामुळे सर्व धंदे ठप्प आहेत, गाड्या घरीच आहेत कारखाने बंद आहेत विमाने जमिनीवरती आहेत शा बर्‍याच कारणांमुळे आपल्याला वाटत असेल प्रदूषणही कमी झाले आहे तसा विचार करत असाल तर जरा थांबा. तुमच्या माहितीसाठी कैलिफोर्निया सैन डिएगो विश्वविद्यालय च्या  स्क्रिप्स इंस्टीट्यूशन ऑफ़ ओशनोग्राफी आणि  नैशनल एंड एटमॉस्फेरिक एडमिनिस्ट्रेशन (NOAA)  शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की  30 लाख वर्षांमधील co2 चे प्रमाण उच्चस्तरावर आहे. दीर्घकालीन काळापासून वाहनातून कारखान्यातून विमानातून इत्यादी स्वयंचलित यंत्रातून खूप प्रमाणावर प्रदूषण विसर्जित केले गेले आहे.  याच कारणामुळे सध्या वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे तुम्ही समजत असाल लोक डाऊन च्या काळात हे प्रदूषण पूर्ण नष्ट झाले आहे परंतु ते तसे झाले नाही. 

 नवीन शोधानुसार शास्त्रज्ञांनी अशी माहिती मांडली आहे की कार्बन डाय-ऑक्साइड ची मात्रा आता जेवढी आहे तेवढी 2.3 करोड वर्षांपूर्वीही नव्हती. या आकडेवारीनुसार वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की आपल्याला खूप काळजीपूर्वक याचा विचार करून त्यावर नियोजन अमलात आणलं पाहिजे.  नाहीतर जग तापमान वाढीला सामोरे जाईल आणि त्याचे परिणाम खूप विध्वंसक होतील. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button