Bottle Cap and Bottle Opener बाटलीचे बुच आणि लागणारे ओपनर

By | December 7, 2020
Bottle Cap

Bottle Cap and Bottle Opener Coldrinks पिताना कधी विचारही केला नसेल की या वस्तूंचा शोध कोणी व कसा लावला असेल? 

दररोजच्या जीवनात आपण अनेक वस्तु हाताळत असतो. त्या पैकी बऱ्याच वस्तूंच्या उगमाची माहिती आपल्या असते. 

पण विज्ञानाच्या पुस्तकात जितके शोध आपण अभ्यासले तितकेच आपल्याला माहीत असतात. 

आपण एखाद्या वस्तु बद्दल विचारही करू शकत नाही की ती वस्तु एखाद्याने खूप विचार करून बनवली असेल तिच्या मागचा रंजक इतिहास आपल्याला माहीत नसतो. 

असचे आज आपण लहानपणी खेळत असणाऱ्या कोका कोलाच्या बॉटलचे झाकण Bottle Cap दगडाने ठोकून चपटे करून त्याला छिद्र पाडून ते दोऱ्यात घालून त्याची भिंगरी करून खेळत होतो.

त्याचे झाकण आणि ते उघडण्यासाठी लागणारे ओपनर यांचा शोध कोणी व कसा लावला या बद्दल कदाचितच माहीत नसेल. 

तर त्या झाकणाचा शोध हा योगायोगाने नाही तर जसे दुसऱ्या वस्तूंनचा  शोध ऑफेशियली त्याच पेटंट घेऊन लावलात तसा पूर्ण अभ्यास करून लावला गेला आहे. 

चला तर मग आज आपण  जाणून घेऊया. 

Bottle Cap and Bottle Opener and William Painter

तुम्हाला दर वेळी colddriks ची बॉटल उघडताना त्याच्या मागचा इतिहास आठवेल आणि शोध लावणारे विल्यम पेंटर William Painter आठवतील. 

William Painter विल्यम पेंटर यांचा जन्म आयर्लंड मध्ये झाला. त्यांचे वडील एडवर्ड पेंटर Dr. Edward Painter हे  डॉक्टर होते.

त्यांची आई लुईजा गील्पिण पेंटर Louisa Gilpin Painter ह्या गृहिणी होत्या .

ते एक मध्यम कुटुंबातली होते. त्यांनी मेकॅनिकल ईजीनियर ही पदवी घेऊन वयाचा २० व्या वर्षी उत्तम करियर साठी मेरिटोक्रसी असलेल्या अमेरिकेत स्थलांतरित झाले. 

१८६५ साली विल्यम William Painter ने आपल्या करियरची सुरवात मॅरिल अँड केईझर या मशीनशॉप मध्ये फोरमन म्हणून केली.

तेथे काम करत असताना त्यांना भरपूर अनुभव आले. आणि त्यांना भरपूर शिकायला मिळत होते.

हे सगळ सुरू असताना इन्जिनियर विल्यम यांना लांब व गोल बाटली च्या झाकणात Bottle Cap उणिवा दिसत होत्या.

अर्थातच त्या सर्वानाच दिसायचा. पण यावर कोणीही विचार केला नव्हता. 

झाकण घट्ट नसल्यामुळे बॉटल मधले  आरधे पेय वायाला जात आणि खराब होत असे. रबराच्या बुचामुळे बियर खराब होत असे.

त्याची चव ही बदलत होती.याच प्रश्नाचे उत्तर म्हणून विल्यम पेंटर यांनी मेटलचे झाकण शोधून काढले.

हे झाकण दिसायला एखाद्या क्राऊन सारखे टोक दार आणि खूप घट्ट सील सारखे बसणारे होते.

या झाकणाचा आतल्या बाजूला स्टीलचे फॉईल बसवलेले होते. बाटली तले पेय खराब होणार नाही आणि सांडणारही  नसे . . 

ही झाकण उघडण्यासाठी एक विशेष प्रकारचे bottle opener ओपणर लागणार होते. त्याचे ही डिझाईन करून ठेवले होते. 

१८८० साली त्यांनी मोठ्या बॉटल कंपण्याना त्यांचे क्राऊन कोर्क वापरुन बघण्याचे चॅलेंज दिले. 

या झाकना बद्दल त्यांचे म्हणणे होते की हे  झाकण एकदाच वापरायचे म्हणजे युज अँड थ्रो पद्धतीचे होते. 

Walt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला

ही उत्पादन फायदेशीर होते. बोटल बनवणाऱ्या कंपण्याना ते किफायतशीर होते.  त्यामुळे ग्राहकांना ही उत्पादन खूप आवडले होते. 

crown cork inc

या उत्पादणाना खूप मागनी असल्यामुळे विलियमयांनी १८९२ साली झाकण व ओपनरचे Bottle Cap and Bottle Opener पेटंट आपल्या नावावर करून “क्राऊन कोर्क ईन्कॉरपरेशन “ crown cork inc नावाची कंपनी सुरू केली. त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू केले. 

झाकण ओपनर Bottle Cap बनवण्याचा मशीन सोबतच ट्रेन मधील सेफ्टी पसेंजर सीट, काऊंटरफिट मनी म्हणजे बनावट पैसे ओळखण्याची मशीन, यासारखे ८४ ईवेन्शन्स् विल्यम यांचा नावावर रजिस्टर आहेत.  

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.