Beautiful Woman Getting Vaccine । Viral Video

265 views
Beautiful Woman Getting Vaccine

Beautiful Woman Getting Vaccine सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला COVID-19 लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रात गेली होती.

Beautiful Woman Getting Vaccine

या दरम्यान नर्सने तिला अशा प्रकारे लस दिली कि तिला कळले सुद्धा नाही.

त्या महिलेचा चेहरा पाहण्यासारखा होता कारण लस देण्यापूर्वी ती खूप घाबरली होती पण लस दिल्यानंतर लगेच तिला कळले हि नाही कि लस दिली. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे.

चेहऱ्यावरचे हाव भाव

अलीकडे भारताने एका दिवसात एक कोटी लस लावून एक विक्रम प्रस्थापित केला.

सध्या देशातील विविध राज्यांमध्ये लसीकरण केंद्रांवर लोक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली एक महिला लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस घेण्यासाठी पोहोचली.

हे हि पहा Australian Farmer Draws Heart Shape sheep in Tribute to Aunt

या दरम्यान त्या महिलेचे चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते, तिला सुईची इतकी भीती वाटत होती की त्याने डोळे मिटले.

हा विडिओ ३ करोडहुन अधिक वेळा पहिला गेला आहे.

हा विडिओ mamtamakwana या इंस्टाग्राम user ने publish केला आहे

Related Posts

1 comment

The Spider Weaves its Web at Machine Speed | Viral Video 31/08/2021 - 11:12 am

[…] हे हि पहा Beautiful Woman Getting Vaccine । Viral Video […]

Reply

Leave a Comment