Australian Farmer Draws Heart Shape sheep in Tribute to Aunt

243 views
Australian Farmer Draws Heart Shape

Australian Farmer Draws Heart Shape sheep in Tribute to Aunt काकूंच्या अंत्यसंस्काराला पोहचू शकला नाही म्हणून एका Benjamin Jackson नावाच्या शेतकऱ्याने तिच्या स्मरणात मेंढ्यांचा वापर करून शेतात heart बनवले.

संपूर्ण जग कोविड -19 च्या परिणामांशी लढत आहे बरेच लोक त्यांच्या प्रियजनांपासून दूर गेले आहेत आणि काहींना त्यांच्या प्रियजनांना निरोप घेता आला नाही.

बेंजामिन जॅक्सन Benjamin Jackson एक शेतकरी जो आपल्या काकूंना निरोप देऊ शकला नाही म्हणून त्याने आपल्या मेंढ्यांद्वारे तिला एक हृदयस्पर्शी आणि अनोखी श्रद्धांजली वाहिली.

त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये मेंढ्यांचा कळप एका विशाल भूमीवर हृदयाचा आकार बनवताना दिसतो.

बेंजामिनने आपल्या काकूला त्याच्या सर्जनशील व्हिडीओद्वारे श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला कारण तो तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नाही.

Parrot Flies Away with Mobile Phone | Viral Video

त्याने ड्रोनच्या मदतीने मंत्रमुग्ध करणाऱ्या ठिकाणाचा व्हिडिओ बनवला.

कर्करोगाशी दोन वर्षांच्या लढाईनंतर त्याच्या काकूचा मृत्यू झाला. व्हिडिओ पाहून लोक भावुक झाले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Beautiful Woman Getting Vaccine । Viral Video 30/08/2021 - 6:39 pm

[…] हे हि पहा Australian Farmer Draws Heart Shape sheep in Tribute to Aunt […]

Reply

Leave a Comment