राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागात भरती २०२०

Published Categorized as Jobs

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत विविध पदभरती एकूण ६५ जागांसाठी  मुलाखती घेण्याचे ठरवले आहे, इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून थेट मुलाखती साठी दिनांक ६ जुलै २०२० रोजी पुढील पत्त्यावर ती मुलाखती साठी जावे.

पदांच्या ६५ जागा : फिजीशियन, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ आणि ईसीजी तंत्रज्ञ

मुलाखतीसाठी पत्ता: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

मुलाखतीची तारीख: ६ जुलै 2020

मूळ परिपत्रक
https://drive.google.com/file/d/1rTE_XZW2vIR_cAA7XScRZBUTxX_OgXCF/view?usp=sharing

राष्ट्रीय आरोग्य अभियान वेबसाइट : https://akola.gov.in/

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.