
शाहरुख खान
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरले आहेत. एकापाठोपाठ एक बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर नंतर आता शाहरुख खान या विषाणूच्या विळख्यात सापडला आहे.
window.addEventListener('load', (event) => { setTimeout(function(){ loadFacebookScript(); }, 7000); });
https://www.indiatv.in/entertainment/bollywood/shah-rukh-khan-tests-positive-for-covid-19-2022-06-05-855468